Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री महेश प्रगती मंडळ आणि माहेश्वरी युवा संघटनतर्फे आज सर्वांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन  

najarkaid by najarkaid
May 31, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, : वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाच्या संकट काळात कुणालाही रक्ताची कमतरता भासू नये म्हणून जेष्ठ शुक्ल नवमीचे औचित्य साधून श्री महेश प्रगती मंडळ आणि माहेश्वरी युवा संघटनेतर्फे रविवार, 31 मे रोजी सर्वांसाठी सर्वसमावेशक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रिंगरोडवरील श्री महेश प्रगती मंडळ सभागृहामध्ये सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 7 अशा दोन टप्प्यात हे रक्तदान शिबीर होणार आहे.
या शिबिरात सोशल आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासोबतच सॅनिटायझेशन तसेच कोणतेही संक्रमण आणि बॅक्टेरियल व विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाच्या  संपूर्ण आरोग्यविषयक सूचनांचे पालन करीत  सर्वत्र  स्वच्छता पाळण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे रक्तदानाला पूरक ठरणारा कॉफी/बिस्किट्स असा पूरक अल्पआहारही असेल.
माहेश्वरी समाजबांधव जेष्ठ शुक्ल नवमी ही  ‘महेश नवमी ‘ म्हणून साजरी करतात. माहेश्वरी समाजाचा हा उत्पत्ती दिवस असल्याचेही  मानले जाते.त्यामुळेच या दिवसाला अधिक महत्त्व असते .आज संपूर्ण देश आणि सर्व समाजही अडचणीत असताना अशावेळी आपली सामाजिक जबाबदारी निभावण्यात माहेश्वरी समाज कधीही मागे राहिला नव्हता आणि आताही  राहणार नाही याच भावनेने हे रक्तदान शिबीर घेतले जात आहे.
हे शिबीर सर्वांच्या सहयोग आणि सहकार्यानेच पूर्णत्वास जाणार असून रक्तदानासाठी मोठ्या संख्येने पुढे यावे इतरांनाही सहभागी करून घ्यावे असे आवाहन आयोजकांतर्फे श्री महेश प्रगती मंडळाचे अध्यक्ष शरद कासट आणि सचिव आनंद पलोड तसेच माहेश्वरी युवा संघटनेतर्फे अध्यक्ष राहुल दीपक लढ्ढा, सचिव प्रवीण सोनी आणि प्रकल्प प्रमुख आशिष बिर्ला यांनी केले आहे.
या रक्तदान शिबिरात सहभागासाठी आणि अन्य माहितीसाठी मनीष बाहेती (9423187430), निलेश झंवर (9423187353 ), आशिष  बिर्ला (9850565198),आनंद पलोड (9890030301), आणि भूषण भुतडा (8087501399) यांच्याशी संपर्क साधावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उत्राण परिसरात बिबट्याचा वावर : एरंडोल वनविभागाचे पथक दाखल

Next Post

जिल्ह्यात आणखी 37 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यात आणखी 37 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us