Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री दत्त कोव्हिड हॉस्पिटल अॅण्ड क्रीटीकल केअर सेंटर द्वारे रुग्णसेवा प्रारंभ

najarkaid by najarkaid
October 17, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहरात अत्याधुनिक सेवा व शासकीय दरानुसार व नियमानुसार श्री दत्त कोव्हिड हॉस्पिटल अॅण्ड क्रीटीकल केअर सेंटर हे नवीन कोव्हिड रुग्णालयाचा प्रारंभ झालेला असून शहर व जिल्हावासियांसाठी हे रुग्णालय वरदान ठरणार आहे. 
 
शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार व नियमानुसार श्री दत्त कोव्हिड हॉस्पिटल अॅण्ड क्रीटीकल केअर सेंटरचा शुभारंभ दि. 17 ऑक्टोबर 2020 पासून घटस्थापनेच्या दिवशी झालेला असून हे रुग्णालय आकाशवाणी, सिंधी कॉलनी रोड, युनियन बँके समोर आहे.  रुग्णालयात 35 बेड उपलब्ध असून सर्वांना ऑक्सिजनची सुविधा आहे. यात 5 बेड हे आयसीयुचे असून त्यांना बायपॅप व एनआयव्ही सुविधाही उपलब्ध आहे. चोविसतास तज्ज्ञ डॉक्टर प्रशिक्षित  व अनुभवी डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाच्या निगराणीत सेंट्रल मॉनिटरींग सिस्टम द्वारे रुग्णसेवा सुरु झालेली आहे. सुसज्ज व स्वच्छ निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या रुग्णालयात रुग्णांसाठी मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी ध्यानयोग व प्राणायम आदिचीही व्यवस्था आहे पौष्टिक नाश्ता व जेवणाची व्यवस्था सुद्धा याठिकाणी करण्यात आलेली असून नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. संजय महाजन, डॉ. शिरीष गर्गे यांनी केले आहे. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नियमबाह्य आणि वाढीव शालेय शिक्षण शुल्क पालकांकडून आकारल्याचे आढळून आल्यास फौजदारी गुन्हे दाखल होणार

Next Post

कोविड रूग्ण, नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणार ऑनलाईन मोफत सल्ला

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 हजार रुग्णांची कोरोनावर मात

कोविड रूग्ण, नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणार ऑनलाईन मोफत सल्ला

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us