Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीराम फाउंडेशनतर्फे १६ रोजी गुणवंतांचा सत्कार

najarkaid by najarkaid
July 14, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड : येथे श्रीराम फाउंडेशनमार्फत गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळ्याचे दि.१६ रोजी आयोजन करण्यात आले आहे..

श्रीराम उद्योग समूहाचे सेवाभाव अंगिकारून श्रीराम फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील हे राहणार असून वृक्ष पूजन बोदवड नगराध्यक्ष हाजी सै.बागवान व बोदवड सार्वजनिक को. ऑप. सोसा चेअरमन मिथुलाल अग्रवाल यांच्याहस्ते करण्यात येईल. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार आर.आर.जोगी, गट विकास अधिकारी डिगंबर लोखंडे, पोलीस निरीक्षक सुनील खरे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, गट शिक्षणाधिकारी श्री लहासे, साहित्यिक अ. फ. भालेराव, प्रसिद्ध उद्योजक रवींद्र लढ्ढा, हरीश मुंदडा, डॉ. उद्धव पाटील, सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्रीरंग फिरके, रमेश सुरंगे, दर्जी क्लासेस चे संचालक गोपाल दर्जी, संस्थेचे अध्यक्ष श्रीराम पाटील उपस्थित राहणार आहे.गुणवंत विद्यार्थी पालक आणि शिक्षक बांधवांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जनसंपर्क अधिकारी दीपक नगरे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिगंबर महाराज मठात रंगला आषाढी कीर्तन सोहळा 

Next Post

मंगळग्रह संस्थांनमार्फत डी.आर. कन्या शाळेत गरजू विद्यार्थीनींना दप्तर वाटप

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post

मंगळग्रह संस्थांनमार्फत डी.आर. कन्या शाळेत गरजू विद्यार्थीनींना दप्तर वाटप

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us