Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीराम पाटील यांना राज्यस्तरीय  शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान 

najarkaid live by najarkaid live
February 27, 2022
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय  संस्था, नाशिक यांच्या  वतीने जळगाव येथील महाबळ परिसरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यम दिर येथे  घेण्यात  आलेल्या  पुरस्कार प्रदान सोहळ्यात यवतमाळ येथील  सुप्रसिद्ध साहित्यिक  प्रा. डॉ. अशोकजी राणा, वीर शहीद सोपान आमले  यांच्या  वीरमाता सौ. निलाताई कौतिक आमले  यांच्या हस्ते श्रीराम  उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीराम  दादा पाटील यांचा राज्यस्तरीय  शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन जाहिर सत्कार करण्यात  आला.या वेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री  तथा जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. जयश्रीताई  सुनिल महाजन, तसेच कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी पत्रकार तथा दै. पुण्य नगरी जळगाव आवृतीचे संपादक विकास भदाणे उपस्थित होते.

या प्रसंगी आपले मनोगत मांडतांना  श्रीराम दादा पाटील यांनी दिलेल्या  पुरस्कारासंदर्भात आभार व्यक्त  करत गेल्या  २ ते ३ वर्षांपासुुन कोरोना संसंर्गाने अक्ख्या  जगात थैमान मांडलेले  असतांना सुद्धा आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, व आपल्यावर झालेले संस्कार हे मातृत्व, दातृत्व या सारखे असल्यामुळे आपण स्वत:हुन पुढाकार घेऊन समाजाची  सेवा करावी या उद्देशाने काम  करीत आहे व करीत राहणार याची ग्वाही दिली.

समाजातील  तळागाळातील शेतकऱ्यांना  कमी दरात आपल्या कंपनीचे चांगल्या  प्रतीचे उत्पादन उपलब्ध व्हावे याकडे त्यांचे  विशेष लक्ष असते, तसेच आपल्या  जिल्ह्यातील गरजु व होतकरु विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये यासाठी त्यांनी  आनंद शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मॅक्रोव्हिजन अकेडमी स्कूल च्या  अंतर्गत अत्यंत चांगल्या  प्रतीचे शिक्षण  उपलब्ध करुन दिले.
आरोग्य,  सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय , प्रशासकीय, उद्योग व आदी क्षेत्रात उल्लेखनीय  कार्य  करणाऱ्या व्यक्तींना  सामाजिक  कृतज्ञता म्हणून देण्यात येणाऱ्या  या  पुरस्काराचे संस्थापक अध्यक्ष  जगन्नाथजी माधवराव पाटील यांनी आयोजन केले होते.

या प्रसंगी श्री साईराम  प्लास्टिक अँड इरिगेशन चे  संचालक प्रमोद (राजूदादा) पाटील,  दर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष गोपालजी दर्जी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष  राम  पवार, पाटील बायो टेकचे प्रमोद नाना पाटील, सुरेंद्रजी पाटील, राहुलजी पवार तसेच शहरातील व  रावेर, यावल मतदार संघातील विविध स्तरावरील मान्यवर  उपस्थित होते. श्रीराम दादा पाटील यांना  त्यांनी उल्लेखनीय  कार्य केलेल्या आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उद्योग व आदी क्षेत्रात कामांची  ही पावतीच असल्याचे  उपस्थितांनी नमूद  केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बालकांना लस पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा पालकमंत्री गुलाबराव पाटीलांनी केला शुभारंभ

Next Post

यंदाचं हेल्प फेअर ४ आणखीन रंजक होणार हॉबी डुबी डू च्या सहभागाने

Related Posts

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

February 25, 2026
जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

मल्हार हेल्प फेअर 4 मध्ये फूड स्टॉल्स करीता महिला बचत गटांची नावनोंदणी सुरु

यंदाचं हेल्प फेअर ४ आणखीन रंजक होणार हॉबी डुबी डू च्या सहभागाने

ताज्या बातम्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

February 25, 2026
जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

February 25, 2026
India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us