Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतमजुरी करणार्‍या आईबापाचा मुलगा व चहा विकणारा झाला मुंबईचा फौजदार

najarkaid by najarkaid
February 13, 2021
in जळगाव
0
शेतमजुरी करणार्‍या आईबापाचा मुलगा व चहा विकणारा झाला मुंबईचा फौजदार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा: माळी समाजाचे कार्यर्कर्ते शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांचे लहान बंधू,
श्री.वाल्मिक एकनाथ महाजन बाहेरपुरा पाचोरा जिल्हा जळगाव येथील रहीवाशी असुन महाजन साहेबांची परिवाराची परिस्थिती एकदंम हलाखीची होती , सामन्य कुटुंबातले एक होतकरू व्यक्तीमत्व परिवाराच्या अज्ञेत राहुन व परीस्थितीला तोंड देऊन, त्यावर मात करून जीद्दीने दिवसरात्र अभ्यास करून , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (mpsc) परीक्षा ४० व्या रॅकं ने उत्तीर्ण झाले व मेहनती ने साध्य करून दाखविले,महाजन साहेबांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी शाळेतून झाले पुढे .बी.एस्सी.अॅग्री पदवी घेतली. त्यांची १२ वी उत्तीर्ण झाल्या नंतर मुबंई पोलीस दलात 10/2/2009 रोजी कॉन्स्टेबल पदाची जबाबदारी स्वीकारून, अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथे 5 वर्ष कर्तव्य बजावत असताना. परिवराला संभाळून अभ्यास केला.

अभ्यास करत असतांना खुप संकट आले. संकटाना तोडं देवून कुठल्याही परिस्थितीत धीर न सोडता साहेबांनी, परिवाराचे पाठबळावर पुर्ण वेळ ड्युटी करून, सदैव एम.पी.एसी.परिक्षा देतच राहीले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ४०० पैकी ३५१ गुण मिळवून घवघवीत यश मिळविले. 10/2/2021 रोजी पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली.

वाल्मिक महाजन साहेबांचे आईवडीलांचे जिवन एकदम अंधकारमय होते, आईवडील अशिक्षित व मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा गाडा हाकत संपुर्ण जीवन गेले. वाल्मिक महाजन यांना एक मोठा भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे. शिक्षण घेत असताना आपल्या मोठे भाऊ श्री. विठ्ठल एकनाथ महाजन यांच्या चहा च्या स्टॉलवर काम केले. सोबत कुठलाही वारसा पाटबळ पाठीमागे नसतांना, शुन्यातुन जग निर्माण केले. आईवडीलांचे कष्टाचे चीज करण्याचे ध्येय डोळ्या समोर ठेवून महाजन साहेबानी शिक्षण घेतले.
तसेच शिक्षण घेत असताना शिव, फुले ,शाहु, आंबेडकर विचाधारेचे शिक्षक कालकथित. सुभाष सपकाळे सरांनी, त्यांच्या घरी नेहेमी भाजी विक्री व्यवसाय करणारी मोठी बहीण अजंनाबाई अंनदा महाजन व भाऊ विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) याना महात्मा फुले यांचे गुलांमगीरी नावाचे एक पुस्तक परीस रूपी भेट देऊन, पुढील वाटचलीस सरांनी शुभेच्छा दिल्या. आणि ते पुस्तक वाचुन महाजन साहेबांचे विचार परीवर्तन झाले, आणि लोखंडाला परीस पर्श होताच आज लोखंडाचे सोने झाले,ही महापरूषांची विचारांची देणगीचे स्वरूप आणि फळ आहेत,तसेच महाजन साहेबांच्या शैक्षिणीक जिवनात मार्गदर्शक म्हणुन,लाभणारे सर्वे बुहजन समाजाचे मार्गदर्शकांची नावे संतोष पवार सर ओमकार करीअर अकॅडमी (नायगाव मुंबई) व राम नरेश यादव सर क्रिडा प्रशिक्षक मुंबई पुढील प्रमाणे,आण्णासो.योगराज गिरधर माळी साहेब, जागृती विद्यालय पाचोरा पुर्ण स्टाप, एम.एम.कॉलेज पाचोरा वासुदेव वले सर प्राचार्य, नेरकर सर एस.बी चौधरी सर,बि.टी.मामा मिस्त्रि.तसेच एनोमोद्दींन समसोद्दींन शेखदादा कृषी आधिकारी जळगाव, याऊद्दीन खाटीक सर मुबंई, पोलीस भाऊसाहेब सजन पाटील साहेब,जळगाव पोलीस सचिन श्रवण वाबळे साहेब, भालेराव साहेब कृषी विस्तार अधिकारी पाचोरा,जालना पोलीस एस.बी.राजडेसर,तसेच भगवंताला कायंम आराधना करणारे वडीलांचे मित्र संस्कृत भाषेचा अभ्यास शिकवणारे काकासो.श्री जिवराम गोबा पाटील वडगाव टेक,एवढ्या ह्या गरूजनांच्या अशिर्वाद मार्गदर्शना मुळे महाजन साहेबांना,यशाचा शिखर गाठता आला. “जिसका कोई नही होता, ऊसका खुदा होता है,” वाक्याचे प्रतिक डोळ्या पुढे ठेवूनच कार्य केले महाजन साहेबांनी वडील कै.एकनाथ दौलत महाजन आई ग.भा.रूख्माबाई एकनाथ महाजन,मोठे भाऊ शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली व्यवसाय श्री.संत सावता महाराज टी.स्टॅल शिवाजी महाराज चौक,पाचोरा,या स्टॉल वरती महाजन साहेबांनी चहाविक्री व्यवसाय करून शिक्षण घतले,साहेबांची पत्नी सुवर्णा वाल्मिक महाजन व मोठी भाऊजाई सौ.बेबाबाई विठ्ठल महाजन बहीणी.आंजनाताई वंदनाताई रंजनाताई जयाताई, भाचे अशोक आनंदा बबलु आनंदा महाजन या सर्व परिवाराने एकसंघ राहुन, मोठे स्वप्न पाहुन शिक्षणा साठी लागणारा आर्थीक पाठपुरावा करून, महाजन साहेबांना या उच्च पदावरती पोहचविण्यचे काम केले. आणि आज त्यातुन आनंद मिळविला.श्री.
वाल्मिक महाजन साहेब यांच्या यशाचे संपुर्ण पाचोरा शहरात कौतुक अभिनंदन होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा पाटील समाजाचा अमळनेरात होणार राज्यस्तरिय वधू-वर परिचय मेळावा

Next Post

सासु-सासर्‍यांना प्रेमाने सांभाळण्यास अनाथ आश्रम बंद झाल्याशिवाय राहणार नाही- सौ सुनिता किशोर पाटील

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
सासु-सासर्‍यांना प्रेमाने सांभाळण्यास अनाथ आश्रम बंद झाल्याशिवाय राहणार नाही- सौ सुनिता किशोर पाटील

सासु-सासर्‍यांना प्रेमाने सांभाळण्यास अनाथ आश्रम बंद झाल्याशिवाय राहणार नाही- सौ सुनिता किशोर पाटील

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us