Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. ग्रामपंचायतीच्या योजनेवर मिळणार 100 टक्के अनुदान, असा घ्या लाभ..

Editorial Team by Editorial Team
August 24, 2022
in राज्य
0
शेतकऱ्यांनो लक्ष द्या : ‘महाबीज’च्या या उपक्रमात मिळेल मोफत बियाणं
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 2022-23 कृषी विभागामार्फत ग्रामपंचायतीच्या योजनेवर 100 टक्के अनुदान देण्यात येतं आहे. या योजनांकरता 2022 करता अर्ज करावेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड, बांधावरील वृक्ष लागवड सलग क्षेत्रावर वृक्ष लागवड, पडीक क्षेत्रावरील वृक्ष लागवड, फुलपिकांची लागवड, औषधी वनस्पतींची लागवड, नाडेप कंपोस्ट – वर्मी कंपोस्ट याचबरोबर 6000 हजारापासून 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान देणारे शेततळे अशा विविध योजना राबविल्या जातात.

यापूर्वी शासनाच्या माध्यमातून 28 मार्च 2022 रोजी मनरेगाच्या संदर्भातील राजपत्रक काढून NREGA अंतर्गत अकुशल कामासाठी दिली जाणारी मजुरी ही 256 रुपये करण्यात आलेली आहे. याचबरोबर 10 ऑगस्ट 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय काढून बांधावरील वृक्ष लागवड, फळबाग लागवड, सुगंधी वनस्पती, औषधी वनस्पती लागवड या सर्वांसाठी 256 रुपये मजुरी नुसार नवीन अंदाजपत्रक देण्यात आलं आहे.

काय आहे योजनेचे उद्दिष्टे :-
या योजनेअंतर्गत मागेल त्याला काम देणे व गावामध्ये आर्थिक समृध्दी आणणे हे मनरेगा योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा.

अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती (विमुक्त जमाती), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे.

अर्जदाराला 0.05 हेक्टर ते – 2 हेक्टर पर्यंत जमिन असणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायतीमध्ये जमा कारवायाचे आवश्यक कागदपत्रे :-
बैंक पासबुक
जॉब कार्ड
सातबारा उतारा 7/12
8 अ उतारा
आधारकार्ड

किती मिळेल अनुदान :-
फळबाग / फुलपिक लागवड :- प्रति हेक्टर – 2 लाख रुपये.
व्हर्मी कंपोष्ट :- प्रति युनिट – 11 हजार 944 रुपये
नाडेप कंपोष्ट :- प्रति युनिट – 10 हजार 537 रुपये
शेततळे :- 60 हजार ते 3 लाखापर्यंत (आकारमानानुसार)

या फळपिके, फुल पिकांसाठी मिळेल अनुदान :-
फळपिके / नारळ, बोर, कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, साग, सुपारी, कडीपत्ता, कडुलिंब, शेवगा, आंबा, काजू , चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सिताफळ, आवळा, केळी, निम, चारोली, महोगनी, बाभुळ, अंजन, खेर, ताड, सुरु, रबर, महारुख, मंजियम, ऐन, शिसव, निलगिरी, गुलमोहर, महुआ, चिनार, शिरीष, बांबू ड्रॅगनफुट, करवंद, तुती, जड़ोफा, गिरीपुष्प, पानपिंपरी, द्राक्ष, चंदन, खाया व औषधी वनस्पती इत्यादी.

फुलपिके :- गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा

अनुदानातील अंतर्भुत बाबी :

जमीन तयार करणे
खड्डे तयार करणे
कांड्या / कलमांची बीले व नांगी भरणे
खते देणे
आंतरमशागत
पीक संरक्षण व पाणी देणे

या योजनांकरिता मिळालेले अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर जमा केले जाते.

अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

मनरेगा अर्ज नमुना PDF फाईल डाउनलोड करा :- 

जॉबकार्ड कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज नमुना क्रमांक – 1 डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा

काम मागणीचा अर्ज नमुना क्रमांक – 4 डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक सामूहिक सिंचन विहीर मंजुरी अर्ज (PDF) डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा

सुधारित दरपत्रक पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संतापजनक ! व्हिडिओ बनवून आदिवासी मुलीवर तरुणाचा तब्बल चार महिने अत्याचार

Next Post

प्रेमप्रकरणातून तरुणाचा आवळला गळा, नंतर मृतदेहाला दगड बांधून विहिरीमध्ये फेकला

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

प्रेमप्रकरणातून तरुणाचा आवळला गळा, नंतर मृतदेहाला दगड बांधून विहिरीमध्ये फेकला

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us