Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो..! कापूस बियाणे खरेदी करताय? शासनाने ठरविलेल्या बियाण्याच्या ‘या’ आहेत किंमती?

Editorial Team by Editorial Team
April 25, 2023
in जळगाव
0
शेतकऱ्यांनो..! कापूस बियाणे खरेदी करताय? शासनाने ठरविलेल्या बियाण्याच्या ‘या’ आहेत किंमती?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ अंतर्गत कापूस बियाण्याच्या संभाव्य ५ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रासाठी २५ लाख ५० हजार पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयास नोंदविण्यात आली आहे. अशी माहिती वैभव शिंदे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

शासनाच्या २३ मार्च २०२३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे बिटी बियाण्याच्या किंमती ठरविण्यात आल्या असून बीटी संकरीत कापसाच्या बीजी-१ वाणाची किंमत- रुपये ६३५/- तर बीजी-२ वाणाची किंमत रुपये ८५३ इतकी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात सर्वच कंपन्यामार्फत कापसाचे बियाणे उपलब्ध होणार असुन त्याप्रमाणे उपलब्धतेचे नियोजन केले आहे.

हे पण वाचाच..

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.. विविध पदांसाठी मोठी भरती

..तर शिंदे गटातील आमदार स्वगृही परतणार? अनेक आमदार धक्का देण्याच्या तयारीत!

शेतकऱ्यांनो सावधान! जळगावसह राज्यातील या जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा

आधी होणाऱ्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला, नंतर तरुणाने जे केलं ते धक्कादायकच.. जळगावातील घटना

त्यामुळे शेतकरी बांधवांनी बियाण्याच्या बॅगवर निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खरेदी करु नये. जादा दराने बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी. बियाणे खरेदी पक्क्या बिलाने व अधिकृत दुकानातुनच करावी. कृषि निविष्ठा विक्रेते यांनी कृत्रीम बियाणे टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री करु नये याकरीता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत तपासणी सुरु असल्याचेही श्री. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काय सांगता! फक्त 599 रुपयात मिळतोय ‘हा’ स्मार्टफोन, संधी चुकवू नका..

Next Post

मोदी सरकारची मोठी घोषणा! आता करोडो मजुरांना मिळणार ‘ही’ सुविधा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कामगारांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ योजनेतून 2 लाख रुपये मिळणार, घरी बसून असा करा अर्ज?

मोदी सरकारची मोठी घोषणा! आता करोडो मजुरांना मिळणार 'ही' सुविधा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us