Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना कायद्यांमध्ये जे बदल हवे असतील, ते केंद्र सरकार नक्कीच करेल असं चंद्रकांत पाटील यांना वाटतंय…

najarkaid by najarkaid
December 8, 2020
in राजकारण
0
शेतकऱ्यांना कायद्यांमध्ये जे बदल हवे असतील, ते केंद्र सरकार नक्कीच करेल असं चंद्रकांत पाटील यांना वाटतंय…
ADVERTISEMENT

Spread the love

मोदी सरकारनं संमत केलेल कृषी विधेयका विरोधात शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरु असून अनेक पक्ष, संघटनांनी या आंदोलनात थेट सहभागी होत पाठिंबा दर्शविला आहे. आज शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंद करण्यात आले होते तरीही अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार झालेला नाही. दरम्यान शेतकऱ्यांना कायद्यांमध्ये जे बदल हवे असतील, ते केंद्र सरकार नक्कीच करेल असं भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाटतंय… याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केलं आहे.

चंद्रकांत पाटील आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की,मोदी सरकारने संमत केलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. मात्र अडते आणि दलालांना समर्थन करणारी मंडळी या कायद्यांना विरोध करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्यांना कायद्यांमध्ये जे बदल हवे असतील, ते केंद्र सरकार नक्कीच करेल, असे मला वाटते.

शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्षांना संधी चालून आली आहे. मोदी सरकारनं जे कृषी विधेयक संमत केलं आहे ते कसं शेतकरी हिताचं आहे हे पटवून देण्यात भाजपा आपली ताकद पणाला लावतांना दिसत आहे या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट देखील व्हायरल करण्यात आलेल्या आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानपरिषदेच्या ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विधानभवनात पडला पार

Next Post

इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!

इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us