Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून काढणार; जळगावात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !

najarkaid live by najarkaid live
February 15, 2020
in जळगाव
0
शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून काढणार; जळगावात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रथमच जळगावात कार्यक्रमानिमित्त एकत्र आले आहेत. पद्मश्री आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री आणि शरद पवार एकत्र आले आहे. जैन हिल्स येथे हा कार्यक्रम होत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कर्जातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रथमोपचार शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून हे काढण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जातील असे आश्वासन दिले.

भविष्यातील शेतीचे चित्र मला आज या कार्यक्रमातून दिसते. भविष्यात शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, ते तंत्रज्ञान जैन इरिगेशनने विकसित केल्याने भविष्यात शेतकरी आधुनिक होईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे मला लक्षात आले असून त्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

Next Post

हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच; मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांचे भाजपला थेट आव्हान !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच; मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांचे भाजपला थेट आव्हान !

हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच; मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांचे भाजपला थेट आव्हान !

ताज्या बातम्या

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us