Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या खात्यात खरिप 23 हंगामाचा पिक विमा लवकरच जमा होणार – रोहिणी खडसे यांच्या पाठपुराव्याला यश

najarkaid by najarkaid
October 3, 2024
in Uncategorized
0
शेतकऱ्यांच्या खात्यात खरिप 23 हंगामाचा पिक विमा लवकरच जमा होणार – रोहिणी खडसे यांच्या पाठपुराव्याला यश
ADVERTISEMENT

Spread the love

सावदा ता रावेर ( रवि महाजन ) पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत मुक्ताईनगर बोदवड,रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2023-24 च्या खरिप हंगामातील पिकांचा पिक विमा काढला होता
मागील वर्षी या तालुक्यात पावसाचा खंड पडून दुष्काळ निर्माण झाला होता त्यामुळे शेतकरी विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते
परंतु राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम न भरल्यामुळे शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत होता
शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असुन लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा रक्कम जमा होणार आहे

बोदवड मुक्ताईनगर बोदवड रावेर तालुक्यातील महसुल मंडळात काही ठिकाणी पावसाचा खंड, तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता यामुळे या तालुक्यातील शेतकरी खरिप हंगाम 2023 चा पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते
जळगाव जिल्ह्याला खरिप हंगाम 2023-24 साठी शासना तर्फे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती परंतु राज्य शासनाने आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनी कडे वर्ग न केल्याने शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई ची रक्कम मिळण्यास विलंब होत होता हि बाब लक्षात घेऊन रोहिणी खडसे यांनी मोर्चे ,आंदोलन, निवेदनाच्या माध्यमातून पिक विम्याची रक्कम मिळण्या बाबत शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता
बोदवड तालुक्यात सरसकट नुकसान झालेले असून सुद्धा विमा कंपनी टाळाटाळ करत होती त्यासाठी रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष आबा पाटिल आणि सहकाऱ्यांनी
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या नागपूर येथिल क्षेत्रीय कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीच्या तक्रार नोंदणी पासून नुकसानीच्या प्रत्येक टप्प्यात बोदवड तालुका सर्व भरपाई निकषात बसतो अशी बाजू मांडून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जावी हे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले होते.
राज्य शासन आपल्या हिस्स्याची रक्कम भरण्यास विलंब करत असल्याने शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत होता राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम भरावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ची रक्कम वितरित करण्यात यावी यासाठी रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकारी, कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता
त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असुन राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली असुन विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई वितरित करण्याचे आदेश काढले आहेत यानुसार बोदवड तालुक्यातील 12 हजार 959 शेतकऱ्यांना 17 कोटी 84 लाख, मुक्ताईनगर तालुक्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 9 लाख 51 हजार, रावेर तालुक्यातील 890 शेतकऱ्यांना 50 लाख अशी रक्कम मंजुर झालेली असुन ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे
———————————————
*पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत खरिप 2023 हंगामात मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकरी बांधव पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास*पात्र ठरले होते परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत होता*त्यासाठी मोर्चे आंदोलन निवेदनाच्या माध्यमातून सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता एवढेच नाही तर विमा कंपनीच्या नागपूर*येथिल क्षेत्रीय कार्यालयास आबा पाटिल आणि सहकाऱ्यांनी भेट देऊन बोदवड तालुक्यातील* *वस्तुस्थिती कंपनीच्या निदर्शनास आणून दिली होती.

शासनाचे आपल्या हिस्स्याची रक्कम भरण्यास केलेल्या विलंबामुळे पिक विमा मंजुर होऊन सुद्धा शेतकऱ्यांना मिळण्यास उशिर होत होता आता शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम भरली असुन लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात पिक विमा नुकसान भरपाई ची रक्कम जमा होईल काही अडचण आल्यासशेतकरी बांधवानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यां सोबत संपर्क साधावा*
-रोहिणी खडसे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिंचोली येथील नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरात 500 रूग्णांची तपासणी ; गुलाबभाऊंनी केली रुग्णांचे विचारपूस !

Next Post

जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार ; उद्योग भवनसाठी 23 कोटी तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी मंजूर – उद्योगमंत्री उदय सामंत

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार ; उद्योग भवनसाठी 23 कोटी तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी मंजूर – उद्योगमंत्री उदय सामंत

जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार ; उद्योग भवनसाठी 23 कोटी तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी मंजूर - उद्योगमंत्री उदय सामंत

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us