Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांची चिंता वाढणार ; आजपासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

Editorial Team by Editorial Team
September 29, 2022
in राज्य
0
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्सव सुरु असून पावसामुळे उत्सवात खोळंबा होण्याची शक्यता आहे. आधीच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

परतीचा पाऊस सध्या राजस्थानात आहे. हा पाऊस अपक्षितपणे पुढे सरकलेला नाही. त्यामुळे आजपासून त्याची वाटचाल सुरू होईल. परतीचा पाऊस हा महाराष्ट्रात पुढील महिन्यात ५ ऑक्टोबरपर्यंत दाखल होणार आहे. पण एकूणच वेग पाहता विलंब होण्याची अधिक शक्यता आहे. हवामन खात्याने याबाबत माहिती दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात विजांसह पाऊस पडेल. तर शनिवारी कोकण, मध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हे पण वाचा : 

भारतीय संघाला मोठा धक्का ; T20 वर्ल्ड कपमधून अनुभवी वेगवान गोलंदाज बाहेर

चालत्या ट्रेनमध्ये चोरी करणं महागात पडलं, चोराला खिडकीला लटकवलं, मग….पहा Video

411 रुपयाच्या गुंतवणुकीवर मिळेल 66 लाखाचा परतावा ; जाणून घ्या पोस्टाच्या या योजनेबाबत?

LPG साठी नवीन नियम, ग्राहकांना वर्षभरात फक्त 15 गॅस सिलिंडर मिळणार ; महिन्याचा कोटाही निश्चित

महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. तर नंदुरबार, धुळे जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे, हवामान विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी ही माहिती दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोन्याच्या दरात विक्रमी घसरण, चांदीही झाली स्वस्त, तपासून घ्या आजचे नवे दर

Next Post

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाची मुदत वाढवली ; महिलांना मिळताय ‘हे’ मोठे लाभ

Related Posts

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Next Post
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाची मुदत वाढवली ; महिलांना मिळताय ‘हे’ मोठे लाभ

'माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाची मुदत वाढवली ; महिलांना मिळताय 'हे' मोठे लाभ

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us