Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाचोरा शहर बंद यशस्वी

najarkaid by najarkaid
September 27, 2021
in Uncategorized
0
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाचोरा शहर बंद यशस्वी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून कॉंग्रेस ने भारत बंद चे आवाहन केले होते यात पाचोरा येथे आज व्यापारींनी सकाळ सत्रात दुकाने बंद ठेवले

भारत बंद चा कॉंग्रेस सह इतर पक्षांच्या आवाहनाला महाराष्ट्रातुन कॉंग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रतिसाद देत पाचोरा शहरातील व्यापारी बंधुंना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस माजी आ. दिलीप वाघ,कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड अविनाश भालेराव, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील,कॉंग्रेस शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील,युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक उमेश एरंडे, लिगल सेल चे अध्यक्ष अविनाश सुतार, फकीरा पाटील, नाना पाटील, भुषण पाटील, गोपी पाटील, योगेश कुमावत, मनसे तालुका अध्यक्ष शुभम पाटील,सत्तार, बागवान, आदींनी केले. शहरातील व्यापारी बंधुंनी सहकार्य केले. यावेळी पो. हे. कॉ. नितीन सुर्यवंशी, पो कॉ. सुनील पाटील आदींसह कर्मचारी उपस्थितीत होते.

दरम्यान बंद चे आवाहन करतांना छोटु शिंपी नामक कार्यकर्त्ता ला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर अचानक त्याला चक्कर आले त्याला तात्काळ कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी सह इरफान मनियार यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अनुपमा भावसार यांनी तात्काळ उपचार केले. डॉ. भावसार यांनी जर रुग्णालयात लवकर आणले नसते तर गंभीर अवस्था शिंपी यांची झाली अनेकदा नाटक करतो आहे म्हणून अशा पेशन्ट कडे दुर्लक्ष केले जाते हे पण चुकीचे आहे. शिंपी यांना वेळीच उपचार झाल्याने आता तब्बेत चांगले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नेहरू युवा केंद्राचे पुरस्कारांसाठी 19 ऑक्टोबरपर्यत करा अर्ज

Next Post

डाॅ.बापु सोनवणे यांना पुरस्काराने सन्मानित

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
डाॅ.बापु सोनवणे यांना पुरस्काराने सन्मानित

डाॅ.बापु सोनवणे यांना पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us