Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवाजी नगरात सफाई कामगारांचा सत्कार

najarkaid by najarkaid
April 19, 2020
in जळगाव
1
शिवाजी नगरात सफाई कामगारांचा सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) शहरातील अतिशय दाटीवाटीचा परिसर असणारा शिवाजी नगर येथे धर्मरथ फाऊंडेशनच्या वतीने शिवाजी नगरातील सफाई कामगार व युनिट प्रमुख आरोग्य विभाग कर्मचारी वर्गाचा या बिकट समयी प्रतिकुल परिस्थितीत रोज-नित्यनेमाने सफाई करित नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवित काम करित असल्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सोशल डिस्टंटिगचा नियम पाळत प्रत्येक सफाई कामगार (महिला व पुरुष) व कर्मचारी वर्गाला गुलाबपुष्प व मास्क वाटप करुन सत्कार करण्यात आला. यात महिला व पुरुष उपस्थित होते. या लाँकडाऊन वेळी काळजी घ्यावी या सबंधीसुध्दा मार्गदर्शन देण्यात आले.सोशल डिस्टंटिग,क्लारंटाइन्ट या शब्दांची ओळख करुन देण्यात आली.
मागील महिनाभरापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवस-रात्र एक करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या आरोग्याच्या प्रश्न पुढे येऊ शकतो म्हणून आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला याप्रसंगी धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी दिला.यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे,राजेंद्र मराठे,उत्तम शिंदे,बाबू सपकाळे,दिनेश पुरोहित, संजय अकोलकर, आरोग्य अधिकारी शंकर दोबळे,रवींद्र बाविस्कर या प्रमुख मान्यवरांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

किसान शिक्षण संस्थेमार्फत मुख्यमंत्री फंडासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची मदत !

Next Post

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना संसर्ग

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Comments 1

  1. Vinayak kishor patil says:
    6 years ago

    धन्यवाद आपले
    विनायक पाटील
    संस्थापक-धर्मरथ फाउंडेशन जळगाव

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us