Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेच्या सभासद नोंदणीला चाळीसगावात जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत शुभारंभ

najarkaid by najarkaid
December 10, 2020
in जळगाव
0
शिवसेनेच्या सभासद नोंदणीला चाळीसगावात जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत शुभारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (किशोर शेवरे)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून गाव तेथे शिवसेना घर तेथे शिवसैनिक या उद्देशाने शिवसेनेच्या सभासद नोंदणीला महाराष्ट्रभर जोमाने सुरुवात झाली असून याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव शहरात आज शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना सभासद नोंदणी फार्म भरून सुरुवात करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील तालुकाप्रमुख रमेश चव्हाण जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे विधानसभा क्षेत्र प्रमूख भिमराव खलाणे तालुका संघटक सुनील गायकवाड माजी तालुकाप्रमुख धर्मा काळे उपशहरप्रमुख शैलेंद्र सातपुते शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी उपतालुकाप्रमुख तुकाराम पाटील संजय संतोष पाटील एसटी कामगार सेनेचे रघुनाथ कोळी वसीम चेअरमन आदी उपस्थित होते येणाऱ्या काळात संपूर्ण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गण आणि गट नुसार सभासद नोंदणी सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाआवास अभियानांतर्गत 15 डिसेंबर रोजी राज्यात ‘घरकुल मंजूरी दिवस’

Next Post

वाघळी-पातोंडा जी,प, गटात रस्त्यांची दुर्दशा – तुकाराम पाटील

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

वाघळी-पातोंडा जी,प, गटात रस्त्यांची दुर्दशा - तुकाराम पाटील

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us