Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे चंद्रकांत पाटलांना पाठवली नोटीस…

najarkaid by najarkaid
October 9, 2021
in Uncategorized
0
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे चंद्रकांत पाटलांना पाठवली नोटीस…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)- भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नीवर पीएमसी बँक घोटाळ्याबाबत आरोप केले होते. अखेर या प्रकरणी वकिलांमार्फत संजय राऊत यांनी नोटीस पाठवली असून याबाबत संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध ‘सव्वा रुपयाचा’ दावा ठोकण्याचे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. दरम्यान संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना ही नोटीस पाठवली आहे.चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी सशर्त माफी न मागितल्यास पुढील न्यायालयीन लढणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

I have issued a legal notice to Chandrakantdada Patil for his defamatory, baseless and bogus comments against me and my wife. If Chandrakant dada doesn’t give an unconditional apology..I will be taking further legal action and move the honourable court
जय महाराष्ट्र!! pic.twitter.com/tHD6O8rIRR

— Sanjay Raut (@rautsanjay61) October 8, 2021

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंधन दरवाढ सुरूच : वाचा आजचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव

Next Post

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा बिगूल वाजला; जाणून घ्या अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची तारीख?

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा बिगूल वाजला; जाणून घ्या अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची तारीख?

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us