Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवजयंती निमित्त प्रथमच ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’ कार्यक्रम

najarkaid live by najarkaid live
February 13, 2020
in जळगाव
0
शिवजयंती निमित्त प्रथमच ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’ कार्यक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

नशिराबाद- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या कार्याचे धगधगते महापर्व सांगणारा ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय सकल मराठा समाज मंडळ नशिराबाद (अण्णानगर) व शिवसह्याद्री प्रतिष्ठान नशिराबाद यांचेतर्फे दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त सायंकाळी 6 वाजता आठवडे बाजार, खालची आळी येथे करण्यात आले आहे.

‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या एका आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी कार्य, वेगळे पैलू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य मुंबईतील सईशा फाउंडेशन करते आहे. हा कार्यक्रम गीतकार अनिल नलावडे यांनी रचलेल्या 42 गाण्यांवर आधारित आहे.

शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या एका आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी कार्य, वेगळे पैलू लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने नशिराबाद येथे प्रथमच या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे.

शिवरायांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच स्वराज्य निर्मितीचे अविभाज्य अंग असलेल्या व्यक्तींच्या समर्पणावर नवगीतांच्या माध्यमातून टाकलेला प्रकाशझोत म्हणजेच ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ हा कार्यक्रम होय.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य, राष्ट्र उभारणीचे पाहिलेले स्वप्न, खडतर प्रवास, लाखमोलाची घडवलेली माणसं, स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग आणि शून्यातून उभे केलेले हिंदवी स्वराज्य या 42 नवगीतांमधून साकारलेल्या संगीतमय शिवचरित्रातून बघायला मिळणार आहे.या भव्य दिव्य सोहळ्याची जय्यत तयारी आयोजकांनी केली असून डोळ्यांचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम सर्वांनी बघावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी : कॅबिनेट मंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे, आ.राजुमामा भोळे, आ.चंद्रकांत सोनवणे, मा.खा.ए.टी.पाटील, जि.प.सदस्य लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, डी.वाय.एस.पी. गजानन राठोड, सपोनी प्रविण साळुंखे, सरपंच विकास पाटील, उपसरपंच किर्तीकांत चौबे, माजी सरपंच पंकज महाजन, शिवसेना शहर अध्यक्ष विकास धनगर, नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील, सोमनाथ मराठे, राजकुमार बाफना आर.सी.बाफना ज्वेलर्स जळगाव, अ.भा.सु.क्ष.म.समाज मा.अध्यक्ष भानुदास मराठे, मा.सभापती सौ.यमुनाबाई रोटे, मिलींद दहिवले, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चव्हाण आदी पदाधिकार्‍यांसह ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिला सुरक्षेची चिंता करा :- स्वप्नील बेगडे

Next Post

मनपाच्या 12 लेटलतिफ कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मनपाच्या 12 लेटलतिफ कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

मनपाच्या 12 लेटलतिफ कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us