Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या शासन निर्णयामध्ये 14 ऑगस्टपर्यंत सुधारणा सुचविण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
August 11, 2019
in जळगाव
0
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या शासन निर्णयामध्ये 14 ऑगस्टपर्यंत सुधारणा सुचविण्याचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव. दि. 11 – शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), उत्कृष्ट क्रीडा संघटक/कार्यकर्ते व जिजामाता पुरस्काराचा दि. 16 ऑक्टोबर, 2017, दि. 2 डिसेंबर, 2017 व दि. 24 ऑक्टोबर, 2018 च्या शासन निर्णयान्वये (सदरचे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.) विहित केलेल्या निकषांचा अभ्यास करुन निकष/नियमांमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी शासनामार्फत समितीचे गठण करण्यात आलेले आहे.

या समितीने उपरोक्त शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांचा/नियमांचा अभ्यास करुन त्यात करावयाच्या सुधारणा संदर्भातला समितीचा अहवाल शासनास सादर करावयाचा आहे.
त्यानुसार सर्व खेळाडू, दिव्यांग खेळाडू, साहसी क्रीडा प्रकारातील व्यक्ती, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/कार्यकर्ते, क्रीडा प्रेमी, विविध खेळाच्या एकविध खेळ राज्य संघटनाचे पदाधिकारी यांना कळविण्यात येते की, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या उपरोक्त शासन निर्णयामध्ये काही सुधारणा/बदल, निकष/ नियमांमध्ये काही सुधारणा सुचवावयाच्या असल्यास आपल्या सुचना/बदलाबाबतच्या काही निकष/सुधारणांचे आपले अभिप्राय 14 ऑगस्ट, 2019 पर्यंत dsysdesk१४@gmail.com किंवा desk१४.dsys-mh@gov.in या मेलवर आपल्या सुचना पाठविण्यात याव्यात. असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत करण्यात आलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वातंत्र्यदिनी शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन

Next Post

प्लास्टीक ध्वज विक्रीस बंदी उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
प्लास्टीक ध्वज विक्रीस बंदी उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश !

प्लास्टीक ध्वज विक्रीस बंदी उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश !

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us