Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरसोली येथे २२ वर्षीय विवाहितेने घेतला गळफास

Editorial Team by Editorial Team
January 19, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
शिरसोली येथे २२ वर्षीय विवाहितेने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील प्राजक्ता उर्फ कोमल अजय बारी या २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. ही घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी खून केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे घटना?
याबाबत असे की, प्राजक्ता अजय बारी ह्या पती अजय अशोक बारी यांच्यासह वास्तव्याला आहे. अजय बारी हा खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करत असून आठवड्याचे तीन ते चार दिवस बाहेरगावी राहतात. विवाहितेच्या सोबत सासू, सासरे, जेठ व जेठाणी हे राहतात. प्राजक्ता या विवाहितेने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर मध्यरात्री साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

हे सुद्धा वाचा…

सोने खरेदीची चांगली संधी, वाचा आजचे ताजे दर

बोदवडमध्ये भाजपच्या विजय बडगुजरांना नशिबाची साथ, ईश्‍वरचिठ्ठीने मिळाला विजय

रेल्वेत या पदांवर परीक्षेशिवाय मिळतील नोकऱ्या, लवकर अर्ज करा

Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी

सासरच्यांनी खून केल्याचा आरोप?

दरम्यान विवाहितेने आत्महत्या केलेली नसून तीचा खून करण्यात आला आहे. असा आरोप विवाहितेचा मावसभाऊ प्रल्हाद सुकलाल फुसे रा. शेंदुर्णी ता.जामनेर यांनी केला आहे. विवाहितेचे पती आणि सासरे यांच्यावर गुन्हे दाखल करावा अशी मागणी विवाहितेच्या माहेरच्यांनी केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने खरेदीची चांगली संधी, वाचा आजचे ताजे दर

Next Post

परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याचा गोल्डन चांन्स, या विभागात भरती

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याचा गोल्डन चांन्स, या विभागात भरती

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us