Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरसोदे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लीलाबाई पाटील बिनविरोध

najarkaid by najarkaid
July 6, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा –  तालुक्यातील शिरसोदे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लीलाबाई शामराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ठरल्याप्रमाणे मीराबाई रतन भिल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर एकमताने लीलाबाई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी उपसरपंच सुधाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य जयकुमार पाटील, सदस्या मीराबाई भिल, दिनकर बडगुजर, अनिल ठाकरे, अशोक महाजन, आशाबाई बाविस्कर, भारती पाटील, कमलबाई भोई आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी गांगुर्डे यांनी काम पाहिले. तर ग्रामसेवक जितेंद्र बोरसे यांनी सहकार्य केले. याबद्दल आमदार शिरीष चौधरी, आमदार डॉ. सतीश पाटील, अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य प्रमोद जाधव आदींनी त्यांचे काैतुक केले अाहे. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धनाजी नाना चौधरी महाविद्यालयास ISO मानांकन

Next Post

राजेंद्र सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार जाहीर 

Related Posts

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Next Post

राजेंद्र सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार जाहीर 

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us