Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षकाला विद्यार्थ्यांसमोरच मारहाण ; शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ‘या’ घटनेचा व्हिडिओ कैद

najarkaid live by najarkaid live
August 24, 2022
in राज्य
0
शिक्षकाला विद्यार्थ्यांसमोरच मारहाण ; शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ‘या’ घटनेचा व्हिडिओ कैद
ADVERTISEMENT

Spread the love

थेट शाळेत घुसून एका शिक्षकाला विदयार्थ्यांच्या व इतर शिक्षक स्टाफ च्या समोर  PWD अभियंत्याकडून  शिक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली सदर घटनेचा व्हिडीओ शाळेतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. शिक्षकाला वर्गाबाहेर बेदम मारहाण घटना 18 ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शिक्षकाला मारहाण झाल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.सदर घटना गोव्यातील असल्याचे समजते.

PWD अभियंत्याकडून गोव्यातील शिक्षकाला बेदम मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/YnOuc4fXKS

— News18Lokmat (@News18lokmat) August 23, 2022

या प्रकरणी वालपोई येथील एका शालेय शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी पीडब्ल्यूडी अभियंत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अल्ताफ शेख असे या अभियंत्याचे नाव असून व्हिडिओमध्ये तो गोव्यातील एका शाळेतील शिक्षकाला मारहाण करताना दिसत आहे.

व्हिडीओ मध्ये काय दिसत आहे…

शिक्षकाला मारहाण करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वर्गाबाहेर उभा आहे. तो शिक्षक वर्गातून बाहेर येण्याची वाट पाहत आहे. इतक्यात शिक्षक बाहेर आले. हे पाहून अभियंता त्याच्याकडे धाव घेतो आणि मारहाण करू लागला. तो सुरुवातीला शिक्षकाच्या कानशिलात लगावतो आणि नंतर बाजूला घेऊन त्याला बेदम मारहाण करताना दिसतांना आहे.

अखेर त्या मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल…

शिक्षकाला मारहाण होतं असतांना उपस्थित शिक्षक कर्मचारी त्या व्यक्तीला थांबाविण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.मात्र तो अभियंता कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. विद्यार्थी सुद्धा वर्गा बाहेर येऊन हा सर्व प्रकार पाहत असतांना व प्रचंड जनसमुदाय जमल्यानंतरही हा माणूस शेवटपर्यंत शिक्षकेला मारहाण करत राहतो. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची सुवर्णसंधी… DRDO मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

Next Post

ग्राहकांसाठी खुशखबर.. जळगावात आठवडाभरात सोने-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी घसरली

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

ग्राहकांसाठी खुशखबर.. जळगावात आठवडाभरात सोने-चांदी 'इतक्या' रुपयांनी घसरली

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us