Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्राहकांसाठी खुशखबर.. जळगावात आठवडाभरात सोने-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी घसरली

Editorial Team by Editorial Team
August 24, 2022
in जळगाव
0
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : मागील गेल्या काही महिन्यात सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वरखाली होत असल्याचे दिसून आले. या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ५१ हजारावर होता. मात्र त्यानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. मात्र सध्या सोनाच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली.

राखी पाैर्णिमेला वधारलेले साेने-चांदीच्या दरात आठवडाभरात ही घसरण हाेऊन साेने प्रति ताेळ्यामागे ५०० रुपये तर चांदी प्रति किलाेमागे ३२५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. गुरुवारी येणाऱ्या गुरुपुष्यामृत याेगाच्या मुहूर्तावर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळल्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. १४ ऑगस्ट राेजी साेन्याचे दर प्रती ताेळा ५३ हजार रुपये हाेते. ते साेमवारी ५२ हजार ५०० पर्यंत खाली आले हाेते. चांदी प्रति किलाे ५९ हजार ५०० वरून ५६ हजार २०० रुपयांवर आली.

हे पण वाचा :

नोकरीची सुवर्णसंधी… DRDO मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

लग्नाचे आमिष देवून अल्पवयीन मुलीला पळविले, नंतर जे घडलं ते धक्कादायकच..

बॉलिवुडच्या ‘या’ अभिनेत्याला स्त्री वेशात पाहून भल्या भल्यांची झोप उडाली

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. ग्रामपंचायतीच्या योजनेवर मिळणार 100 टक्के अनुदान, असा घ्या लाभ..

यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून साेने चांदीच्या दरात तेजी हाेती. त्यामागे अमेरिकन बँकांच्या व्याजदराबद्दलच्या धाेरणात केलेला बदल हाेता.त्यामुळे साेन्याने उच्चाकी ५५ हजार तर चांदीने ६९ हजार रुपयांचे दर नाेंदवले हाेते; परंतु त्यानंतर दरात सारखे चढउतार सुरू आहेत. अाॅगस्ट महिन्यात साेने ५३ हजारांवर स्थिरावले. तर चांदीचे दर ५९ हजाराच्या जवळपास आले.  मात्र  पुन्हा सप्टेंबरमध्ये ते वाढू शकतात, असे सराफा व्यावसायिक पप्पू बाफना यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिक्षकाला विद्यार्थ्यांसमोरच मारहाण ; शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ‘या’ घटनेचा व्हिडिओ कैद

Next Post

नवऱ्याला इंस्टाग्रामवरून कळलं, बायकोचं दुसरं लग्न, फोन करून म्हणाली..

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us