Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानात स्वतः आमदार शिरीषदादा चौधरींनी सहभाग घेत 95 हजारांच्या वीजबिलांचा केला भरणा

najarkaid by najarkaid
April 8, 2021
in जळगाव
0
शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानात स्वतः आमदार शिरीषदादा चौधरींनी सहभाग घेत 95 हजारांच्या वीजबिलांचा केला भरणा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: महा कृषी ऊर्जा अभियानात रावेरचे आमदार शिरीषदादा चौधरी यांनीही सहभाग घेऊन दोन कृषिपंपांचे 95 हजार रुपयांचे वीजबिल गुरुवारी (8 एप्रिल) भरले. कृषिपंपांच्या वीजबिलांत भरघोस सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. सर्व शेतकऱ्यांनी या अभियानात वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन आमदार श्री. शिरीषदादा चौधरी यांनी केले आहे.

या अभियानात कृषिपंपाच्या एकूण थकबाकीमध्ये तब्बल 66 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. निर्लेखन, व्याज व विलंब आकारामध्ये सूट दिल्यानंतर राहिलेल्या सुधारित थकबाकीपैकी पहिल्या वर्षात 50 टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल कोरे करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या थकीत व चालू वीजबिलांद्वारे भरणा झालेल्या रकमेपैकी प्रत्येकी 33 टक्के निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.शिरीषदादा चौधरी यांनीही या अभियानात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या खिरोदा व कुंभारखेडा येथील दोन कृषिपंपांचे एक लाख 56 हजार 480 रुपये वीजबिल होते. महा कृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेतल्याने त्यांना चालू बिलांसह केवळ 95 हजार रुपये भरावे लागले आहेत.

या रकमेचा धनादेश त्यांनी महावितरणच्या सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.गोरक्षनाथ सपकाळे यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. केवळ बिलात सवलतच नव्हे तर कृषिपंपांना लागणाऱ्या विजेच्या पायाभूत सुविधा विकसित करणारे हे अभियान आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या अभियानात आपली वीजबिले भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन आमदार श्री.शिरीषदादा चौधरी यांनी केले आहे.

Spread the love
Tags: #आमदार शिरीष चौधरी#काँग्रेस #जळगाव
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 7 लाखापेक्षा अधिक संशयितांची कोरोना चाचणी

Next Post

खुश खबर ; वाघनगरात पोहचले वाघूरमाईचे पाणी !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
खुश खबर ; वाघनगरात पोहचले वाघूरमाईचे पाणी !

खुश खबर ; वाघनगरात पोहचले वाघूरमाईचे पाणी !

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us