Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात 7 लाखापेक्षा अधिक संशयितांची कोरोना चाचणी

najarkaid by najarkaid
April 8, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 8 – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची लक्षणे असलेल्या 7 लाख 3 हजार 712 संशयित नागरीकांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाद्वारे प्रसिध्दीसाठी दिलेल्या अहवालात कोविड-19 नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असतानाच त्यास प्रतिबंध म्हणून प्रशासनातर्फे कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान 12 ते 15 संशयितांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना कोरोना सदृष्य लक्षणे आढळून येतात त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शिवाय माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम जिल्हाभरात प्रभावीपणे राबविण्यात आली त्यावेळीही ज्येष्ठ नागरीक तसेच कोमॉर्बिड रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांचेही स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहे.

शिवाय पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत संपूर्ण् जिल्ह्यात सध्या कोरोना संशयित रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. जेणेकरुन जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्याचबरोबर तपासणीत बाधित आढळलेल्या रुग्णांचे त्वरीत निदान होऊन त्यांचेवर त्वरीत उपचार करणे सोईचे व्हावे, याकरीताही जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात शिबिरे घेऊन संशयितांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून दैनंदिन 5 हजारपेक्षा अधिक कोरोना संशयतिांची चाचणी करण्यात येत आहे. तर बुधवार (7 एप्रिल रोजी) 11 हजार 221 कोरोना संशयितांचे अहवाल तपासण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 36 हजार 507 संशयितांची आरटीपीसीआर चाचणी तर 4 लाख 67 हजार 205 संशयितांची रॅपिड ॲन्टीजेन चाचणी असे एकूण 7 लाख 3 हजार 712 संशयितांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली आहे.

यापैकी 6 लाख 3 हजार 856 अहवाल निगेटिव्ह तर 97 हजार 99 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 1 हजार 462 अहवाल ईतर आले आहे. तपासणी करण्यात आलेल्या अहवालांपैकी पॉझिटिव्ह आढळलेल्या अहवालांची टक्केवारी 7.24 इतकी आहे. सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 305 कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
00000

Spread the love
Tags: #CoronaInMaharashtra @CMOMaharashtra #CoronaInMaharashtra
ADVERTISEMENT
Previous Post

राजीनामे पुरेसे नसून मोक्का लावा…

Next Post

शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानात स्वतः आमदार शिरीषदादा चौधरींनी सहभाग घेत 95 हजारांच्या वीजबिलांचा केला भरणा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानात स्वतः आमदार शिरीषदादा चौधरींनी सहभाग घेत 95 हजारांच्या वीजबिलांचा केला भरणा

शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानात स्वतः आमदार शिरीषदादा चौधरींनी सहभाग घेत 95 हजारांच्या वीजबिलांचा केला भरणा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us