Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाळा – महाविद्यालये ही खरी ज्ञानमंदिरे व्हावीत – ॲड. उज्ज्वल निकम

najarkaid by najarkaid
December 11, 2021
in Uncategorized
0
शाळा – महाविद्यालये ही खरी ज्ञानमंदिरे व्हावीत – ॲड. उज्ज्वल निकम
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव,(प्रतिनिधी)- शिक्षण संस्था ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांचा प्राधान्याने विचार करणाऱ्या असाव्या. गरिबांची मुले या शिक्षण संस्थांमध्ये शिकून विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्व बजावतील. आज उभे राहिलेले क्रीडाशिल्प हे अशाच विद्यार्थी आणि खेळाडूंना अनेक पिढ्या प्रेरणा देत राहील. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने नेहमीच सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने वाटचाल केली आहे. समाजवादी विचारांच्या ओंकारआप्पा वाघ यांचे यात महत्त्वाचे योगदान आहे. संस्थेचे आताचे पदाधिकारीही तो वारसा जोमाने पुढे नेत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले. सौ रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रीडाशिल्प व सभागृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप ओंकार वाघ होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक (नागपूर विभाग) शेखर पाटील उपस्थित होते.

हरिभाऊ पुंजाजी तांदळे व लक्ष्मीबाई हरिभाऊ तांदळे यांच्या दातृत्वातून उभे झालेल्या क्रीडाशिल्पाचे तसेच सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील व वैशालीताई पाटील यांच्या भरीव आर्थिक योगदानातून आकारास आलेल्या सभागृहाचे यावेळी ॲड. निकम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दोन्ही दात्यांचा ॲड. निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी, ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख, दत्तात्रय पवार, विनय जकातदार, विजय देशपांडे, मनीषा पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

क्रीडाशिल्प व सभागृह दाते यांच्या वतीने अनुक्रमे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दिनेश तांदळे व क्रांती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी मांडली. सूत्रसंचालन डॉ. अतुल देशमुख यांनी केले तर प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाला वैद्यकीय, कायदा, शिक्षण, क्रीडा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुमच्या नावाचं ‘सीम कार्ड’ दुसराचं कोणी वापरत तर नाही ना ? लगेचच असं चेक करा …

Next Post

पारोळ्यात अनधिकृत सूर्यफूल बियाण्यांची विक्री ; गुन्हा दाखल : कृषी विभागाची कारवाई

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पारोळ्यात अनधिकृत सूर्यफूल बियाण्यांची विक्री ; गुन्हा दाखल : कृषी विभागाची कारवाई

पारोळ्यात अनधिकृत सूर्यफूल बियाण्यांची विक्री ; गुन्हा दाखल : कृषी विभागाची कारवाई

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us