Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाळकरी मुलीची चक्क साडेतीन हजाराला विक्री, लॉजवर नेऊन केला बलात्कार

Editorial Team by Editorial Team
May 7, 2023
in राज्य
0
एकतर्फी प्रेमातून तरुणाने दहावीच्या विद्यार्थीनीसोबत केले भयंकर कृत्य
ADVERTISEMENT
Spread the love

सातारा : अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसताना अशातच माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीची चक्क साडेतीन हजार रुपयांना विक्री करून एका महिलेने तिला अनोळखी व्यक्तीच्या हवाली केले. त्या नराधमाने मुलीला साताऱ्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार मुलीने रडत-रडतच तिच्या आईला सांगितला. याप्रकरणी संबंधित महिला व अनोळखी पुरुषावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १३ वर्षांची असून, ती आठवी इयत्तेत शिकत आहे. भारती कट्टीमणी हिने पीडित मुलीला २८ प्रिल रोजी सायंकाळी पावणेसात वाजता ‘बाहेरचे लोक येतायत. त्यांच्यासोबत फिरायला जायचे आहे,’ असं सांगितले. त्यामुळे मुलगी तिच्यासोबत फिरण्यासाठी गेली. त्यानंतर भारतीने तिला थेट साताऱ्यातील एका लॉजवर नेले. या ठिकाणी अगोदरच तेथे एक अंदाजे ४० वर्षीय अनोळखी व्यक्ती होती. त्या व्यक्तीसोबत भारतीने व्यवहार ठरवला आणि त्याच्याकडून साडेतीन हजार रुपये घेऊन तिने मुलीची विक्री केली.

नराधमाच्या ताब्यात मुलीला देऊन भारती तेथून निघून गेली. संबंधित नराधमाने त्या शाळकरी मुलीवर लॉजच्या खोलीत बलात्कार केला. या प्रकारानंतर मुलगी रडू लागल्याने तिला दमदाटी करण्यात आली.

घडलेला प्रकार मुलीने रडत-रडतच तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने तातडीने साताऱ्यात येऊन तिच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. मात्र, या प्रकाराची कोठे वाच्यता होऊ नये, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू झाले. परंतु पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता नऊ दिवसांनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी भारती कट्टीमणी हिच्यासह त्या अनोळखी नराधमावर मुलीची विक्री करून जबरदस्तीने बलात्कार करणे, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे अधिक तपास करीत आहेत. या घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली. दरम्यान, लॉजमधील सीसीटीव्हीमध्ये संबंधित आरोपी नराधमाचा चेहरा कैद झाला आहे. तो आणि भारती दोघेही पसार झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साप्ताहिक राशीभविष्य: या राशींच्या लोकांना 7 दिवस यश, प्रगती, संपत्ती मिळेल!

Next Post

एरोंडल येथील शेताच्या विहिरीतील ३० हजार किमतीची मोटर चोरी ; गुन्हा दाखल

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
एरोंडल येथील शेताच्या विहिरीतील ३० हजार किमतीची मोटर चोरी ; गुन्हा दाखल

एरोंडल येथील शेताच्या विहिरीतील ३० हजार किमतीची मोटर चोरी ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम” : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

August 28, 2025
श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

August 28, 2025
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us