Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शायर मूनव्वर राणा विरोधात जळगावात गुन्हा दाखल

tdadmin by tdadmin
August 20, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शायर मूनव्वर राणा विरोधात जळगावात गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । अफगाणिस्तान देशावर तालिबान्यांनी ताबा घेतला असून या मुद्यावरून उत्तर प्रदेशातील शायर मूनव्वर राणा यांनी वादग्रस्त विधान केल्याने  भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आज शनिपेठ पोलीस स्थानकात मुनव्वर राणाविरोधात गुन्हा दाखल केला.

शायर मूनव्वर राणा यांची एका हिंदी वृत्त वाहिनीवर मुलाखत झाली. या मुलाखती दरम्यान त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने सर्व माध्यमातून यावर टिका देखील झाली. त्यात आज या वादग्रस्त विधानाबाबद नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जळगाव येथील शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुनावर यांनी अनेक गझल प्रकाशित केल्या आहेत, त्यांची लेखनाची एक वेगळी शैली आहे. परंतू ऑक्टोबर २०२० मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी राणा यांच्यावर धार्मिक गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर आता अफगणिस्तान तालिबाने ताब्यात घेतल्याने त्याचे समर्थन करून तालिबानचे त्यांनी समर्थन एका हिंदी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीला दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाच्या ‘या’ योजनेत १० हजाराची गुंतवणूक करा अन 16 लाखाचा फायदा मिळवा

Next Post

समाजाने पर्यावरणाचा समतोल राखावा – जि प अध्याक्षा – सौ रंजना पाटील

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
समाजाने पर्यावरणाचा समतोल राखावा – जि प अध्याक्षा – सौ रंजना पाटील

समाजाने पर्यावरणाचा समतोल राखावा - जि प अध्याक्षा - सौ रंजना पाटील

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us