Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाईफेकीचा धसका ; फेसशिल्ड घालून मंत्री चंद्रकांत पाटील पोहचलले कार्यक्रमात; फोटो व्हायरल…

najarkaid live by najarkaid live
December 17, 2022
in राज्य
0
शाईफेकीचा धसका ; फेसशिल्ड घालून मंत्री चंद्रकांत पाटील पोहचलले कार्यक्रमात; फोटो व्हायरल…
ADVERTISEMENT
Spread the love

भाजपाचे जेष्ठ नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट फेसशिल्ड  चेहऱ्यावर परिधान करीत कार्यक्रमात पोहचलले…. फेसशिल्ड चेहऱ्यावर असलेले चंद्रकांत पाटील यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतांना दिसत आहे काही दिवसापूर्वीचं त्यांच्यावर शाईफेक झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. मात्र, आज सकाळी त्यांना सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा शाईफेकीची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील फेसशिल्ड घालून पुणे येथील पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते.

शाईफेकीचा धसका ; फेसशिल्ड घालून मंत्री चंद्रकांत पाटील पोहचलले कार्यक्रमात; फोटो व्हायरल...

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मासशिल्ड घातलेले फोटो आता सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. दुसऱ्यांदा शाईफेकीची धमकी आल्याने त्या दोन युवकांवर त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्रदोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याने शाईफेक होण्याची शक्यता होती.

शाईफेकीचा धसका ; फेसशिल्ड घालून मंत्री चंद्रकांत पाटील पोहचलले कार्यक्रमात; फोटो व्हायरल...

फेसबुक पोस्ट वरून दुसऱ्यांदा धमकी…

आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मुक्काम पोस्ट सांगवी.’ पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या. पवना थडी जत्रा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकण्यात आलेली होती.या प्रकरणी विकास लोले आणि दशरथ पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाईफेकीचा धसका ; फेसशिल्ड घालून मंत्री चंद्रकांत पाटील पोहचलले कार्यक्रमात; फोटो व्हायरल...

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. तर चिंचवडमधील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

शाईफेकीचा धसका ; फेसशिल्ड घालून मंत्री चंद्रकांत पाटील पोहचलले कार्यक्रमात; फोटो व्हायरल...

Spread the love
Tags: #bjpmaharashtra#chandrakant patil#शाईफेकीचा धसका ; फेसशिल्ड घालून मंत्री चंद्रकांत पाटील पोहचलले कार्यक्रमात; फोटो व्हायरल...
ADVERTISEMENT
Previous Post

Income Tax ; अर्थसंकल्पापूर्वी आनंदाची बातमी ; ‘या’ लोकांना ५ लाख रुपयांची कर सूट

Next Post

ठरलं ; जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी नाव फायनल !

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

August 17, 2025
Next Post
ठरलं ; जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी नाव फायनल !

ठरलं ; जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी नाव फायनल !

ताज्या बातम्या

शॉकिंग न्यूज : चुलत भावाचे बहिणीवर जळलं प्रेम, तीने नकार दिल्याने निर्घृण हत्या करून घरातचं पुरलं!

August 28, 2025
ब्रेकिंग न्यूज: विरार इमारत दुर्घटना – मृतांचा आकडा १७ वर पोहोचला

Personal Loan घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

10-year Mutual Fund Returns: Small-cap vs Mid-cap vs Large-cap : कोणता फंड गुंतवणुकीसाठी योग्य? जाणून घ्या सविस्तर

Google Trends IPO 2025: गुगलवर धुमाकूळ घालणारे टॉप 5 IPO!

Mumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदांसाठी भरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us