Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठरलं ; जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी नाव फायनल !

najarkaid by najarkaid
December 18, 2022
in जळगाव
0
ठरलं ; जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी नाव फायनल !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- संपूर्ण राज्यभर चर्चेत राहिलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणूक नंतर चेअरमन पदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. चेअरमन पदासाठी अनेक नावं चर्चेत असताना चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाची बैठक शनिवार दिनांक १७ रोजी आयोजित करण्यात आली होती या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय चाळीसगावचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा आज रविवार, १८ रोजी होणार आहे.

आमदार मंगेश चव्हाण

शनिवारी रात्री उशिरा ११ वाजेपर्यंत नूतन संचालकांची बैठक झाली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत  आमदार मंगेश चव्हाण यांची मोठी भूमिका आहे.

खडसेंच्या विरुद्ध बंड पुकारून निवडणुकीत रंगत आणली, तर मुक्ताईनगर मतदार संघातून मंदाकिनी खडसे यांना त्यांच्याच मतदार संघातून आव्हान देत विजय मिळविला या विजयामुळे मंगेश चव्हाण राज्याच्या राजकारनात चर्चेत आले.दरम्यान चेअरमनपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते अखेर आमदार चव्हाण यांच्याच नावावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.

Spread the love
Tags: #MLA Mangesh chavhan#जळगाव जिल्हा दूध विकास संघ
ADVERTISEMENT
Previous Post

शाईफेकीचा धसका ; फेसशिल्ड घालून मंत्री चंद्रकांत पाटील पोहचलले कार्यक्रमात; फोटो व्हायरल…

Next Post

धक्कादायक ; अभिनेत्री ऐश्वर्या रायचा बनावट पासपोर्ट जप्त ; ३ जण पोलिसांच्या ताब्यात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us