Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरीर संबंध ठेवण्यास बायकोचा नकार, नंतर नवऱ्याने जे केलं ते धक्कादायकच

Editorial Team by Editorial Team
August 19, 2022
in राष्ट्रीय
0
माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! अमानुष छळानंतर विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

बेंगळुरूः बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. पत्नीने पतीसोबत शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला. याच कारणावरून पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह शिराडी घाटात फेकून दिला होता. त्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने नंतर एक गोष्ट रचली आणि आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली.मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू केल्यानंतर मात्र पतीचा कारनामा उघडा पडला.

पृथ्वीराज सिंग असे संशयित आरोपीचे नाव असून त्याने नऊ महिन्यांपूर्वीच ज्योती कुमारी हिच्या सोबत लग्न केले होते. लग्नाच्या वेळी तिने नवऱ्याकडच्या कुटुंबीयांना सांगितले होते की ती 28 वर्षांची आहे, मात्र नंतर तिचे खरे वय हे 38 असल्याचे समजल्यानंत आणि दहा वर्षाचा फरक असल्याचे समजल्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत होते. त्यामुळे पत्नीने त्याच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासही देत नेहमी नकार देत होती.

सिंगने ज्योतीला संपवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्याने बिहारमधील आपला मित्र समीर कुमारला पत्नीचा काटा काढण्यासाठी बोलवून घेतले. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी दोघे उडापीला गेले, तेथे त्यांनी ज्योतीची गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह शिर्डी घाटात फेकून दिला. पत्नीचा खून करुन घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने पोलिसांत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

हे पण वाचा :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

`जळगावात दोन हॉटेलमधून डझनभर प्रेमीयुगलांना पकडले

अमृता खानविलकरचे गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोशूट ; पहा हे फोटो

चौकात आहात का तुम्ही? नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झाप झाप झापलं…

मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू केल्यानंतर मात्र सिंगच्या कारनामा उघडा पडला. आणि सिंगवर पोलिसांचा संशय बळावला, त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पत्नीच्या हत्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पत्नीची हत्या करून कुठे टाकलेले हे सांगितल्यानंतर पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह दरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

Next Post

प्रवाशांनो लक्ष द्या : दहा दिवस भुसावळ विभागातून धावणाऱ्या या ३६ गाड्या रद्द

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

प्रवाशांनो लक्ष द्या : दहा दिवस भुसावळ विभागातून धावणाऱ्या या ३६ गाड्या रद्द

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us