Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शब्द शंकरपाळी साहित्य समूहाचा पहिला काव्यसंग्रह उत्साहात प्रकाशित 

najarkaid by najarkaid
November 26, 2020
in राज्य
0
शब्द शंकरपाळी साहित्य समूहाचा पहिला काव्यसंग्रह उत्साहात प्रकाशित 
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, – शब्द शंकरपाळी साहित्य समूहाची स्थापना दिनांक 6 नोव्हेंबर 2020 या दिनी झाली. समूहाचे संस्थापक श्री.भूषण सहदेव तांबे यांनी या समूहाची स्थापना केली आणि त्यांनी त्यांचा स्वनिर्मित काव्यप्रकार समूहामध्ये नुकताच प्रकाशित केला इतकेच नव्हे तर समूहातील सर्व नवोदित तसेच ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यास भरपूर प्रेम आणि विश्वास दर्शवून, तसेच सहकार्य करून आपल्या शब्द शंकरपाळी स्वरचित रचना समूहात दैनंदिन सादर केल्यात.

जेव्हा जेव्हा समूह प्रशासकांना जमले तेव्हा तेव्हा त्यांनी सर्वांस अभिप्राय देण्याचा प्रयत्न केला. कधी कधी हा अभिप्राय रचनेची स्तुती करण्यासाठी होता, तर कधी कधी हा अभिप्राय रचना दुरुस्ती करण्यासाठी होता पण सर्व साहित्यिकांचा सहभाग पाहून आणि त्यांनी दिलेल्या भरघोस प्रतिसाद या सर्व गोष्टींमुळे या समूहाची उंची मराठी साहित्यिक क्षेत्रात उदयास आली.

आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रोशन रमेश भोईर यांनी फार अप्रतिम केले. या मंगलमय कार्यक्रमाच्या खास पाहुण्या म्हणून सौ. मानिनी मनिष महाजन यांना आमंत्रित केले होते आणि त्यांच्या शुभहस्ते काव्यसंग्रहाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या सौ. मानिनी मनिष महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि शेवटी सर्व साहित्यिक मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

या संग्रहातील निवडक रचनांपैकी काही खास रचना सर्वांच्याच लक्षात राहतील असे मान्यवर साहित्यिक म्हणजे शिवाजी जाधव, आरती सशीतल, शोभा वागळे, अनिल डांगे, मीरा खंडांगळे, बी. सोनवणे, दर्शन जोशी, सुलभा गणगे, अनु देसाई, शलाका कोठावदे, जयेश मोरे, क्रांती पाटणकर, जयश्री नांदे, मृगनयना भजगवरे, स्मिता ढोनसळे, साहेबराव ठाकरे, दीपा वणकुद्रे, सानिका कदम, रोहिणी पराडकर, स्वाती काळे, श्रीगणेश शेंडे, अनिता इंगळे, मनोज जाधव, पद्माकर भावे इत्यादी होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

त्रिमूर्ती न्युज समूहातर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

Next Post

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना दर महा मिळणार मदत ; शासनाचा मोठा निर्णय

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना दर महा मिळणार मदत ; शासनाचा मोठा निर्णय

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना दर महा मिळणार मदत ; शासनाचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us