Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हिडीओ ; खडसेंना वाढदिवसानिमित्त ५१ हजारांच्या नोटांचा ‘बुके’ ; ७२ किलोचा केकही केला कापला !

najarkaid by najarkaid
September 4, 2023
in जळगाव
0
व्हिडीओ ; खडसेंना वाढदिवसानिमित्त ५१ हजारांच्या नोटांचा ‘बुके’ ; ७२ किलोचा केकही केला कापला !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा २ सप्टेंबर रोजी वाढदिवस यंदा दणक्यात साजरा झाला.विशेष म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सुद्धा जळगावी आले होते दरम्यान जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांनी खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी ५१ हजार ररुपयांच्या पाचशेच्या १०२ नोटांचा ‘बुके’ भेट दिला तर यावेळी त्यांनी ७२ किलो वजनाचा आणलेला केकही कापण्यात आला.

जळगावच्या महापौर जयश्री सुनील महाजन व विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी हा ‘बुके’ खडसेंना दिला. यासोबत त्यांनी खडसेंचा ७२ वा वाढदिवस असल्याने ७२ किलो वजनाचा केकही आणला होता. नोटांच्या बुकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर शुभेच्छा देण्यासाठी ५१ हजार ररुपयांच्या पाचशेच्या १०२ नोटांचा ‘बुके’ देण्यामागचा उद्देश सुनील महाजन यांनी सांगितला असून ते म्हणाले की,आमदार एकनाथ खडसे हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वाढदिवशी त्यांना आम्ही बुकेची सप्रेम भेट दिली. समाजातील गरीब घटकाला त्यांच्या माध्यमातून मदत पोहोचल, हा विचार केला आहे. बुकेतील नोटा खऱ्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिला व बालविकास विभागात १७ हजार पेक्षा अधिक पदांची भरती

Next Post

लंडन येथे गणेश विक्री स्टॉल ; फलकही लावले मराठीत !

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
लंडन येथे गणेश विक्री स्टॉल ; फलकही लावले मराठीत !

लंडन येथे गणेश विक्री स्टॉल ; फलकही लावले मराठीत !

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us