Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हाट्सअप स्टेटसला ‘गुडबाय’ लिहत तरुणाची आत्महत्या..!

najarkaid by najarkaid
October 20, 2021
in Uncategorized
0
व्हाट्सअप स्टेटसला ‘गुडबाय’ लिहत तरुणाची आत्महत्या..!
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद – रात्रीच्या तीन वाजता व्हॉट्सअप स्टेटसला ‘गुडबाय’ असे लिहत उच्च शिक्षिततरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे औरंगाबाद शहरात घडली असून हा तरुण शहरातील फायनान्स कंपनीत नोकरीला होता त्याच्या आत्महत्येचे मात्र कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत प्राप्त माहिती नुसार पंचवीस वर्षीय नागे मधुकर तुरुकमाने याने रात्रीच्या तीन वाजता व्हाट्सअप स्टेटसला गुडबाय लिहले, दरम्यान असाच संदेश त्याने त्याच्या मावस भावाला देखील व्हाट्सअप वर पाठवला आणी त्यानंतर त्याने गळफास घेऊन जीवन संपवलं,नागेश ने एम.ए. पर्यंत शिक्षण घेतले होते तो मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असून लहानपणापासून तो औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा येथील पेठेनगर भाहगात रहात होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासनाचे उपक्रम ग्रामपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत-विभागीय आयुक्त

Next Post

पुनखेडा परिसरात जियो च नेटवर्क संपर्क क्षेत्राच्या बाहेर–कार्ड धारकांमध्ये संताप

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पुनखेडा परिसरात जियो च नेटवर्क संपर्क क्षेत्राच्या बाहेर–कार्ड धारकांमध्ये संताप

पुनखेडा परिसरात जियो च नेटवर्क संपर्क क्षेत्राच्या बाहेर--कार्ड धारकांमध्ये संताप

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us