Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वैद्यकीय व्यावसायिकांनी संपर्क साधण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

Editorial Team by Editorial Team
September 8, 2021
in आरोग्य, जळगाव
0
वैद्यकीय व्यावसायिकांनी संपर्क साधण्याचे परिवहन विभागाचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  शिकाउ अनुज्ञप्ती आधार क्रमाकांचा वापर करुन घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने देण्यासाठी 14 जून, 2021 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेन्वये आधार क्रमांकातील नाव, पत्ता व फोटोग्राफ डेटाबेस मधून स्वयंचलितरित्या घेण्यात येतो. तथापि, सध्या जुन्या प्रचलीत पध्दतीनुसार नमूना क्रमांक. 1 (अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र हे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे लागत आहे.

त्याअनुषंगाने नागरिकांचे कार्य फेसलेस व अधिक सुकर होण्याकरीता NIC व्दारे वैद्यकीय प्रमाणपत्र नमूना क्र. 1 (अ) मध्ये अहर्ता प्राप्त डॉक्टरांव्दारे ऑनलाईन पध्दतनीने भरुन अपलोड करण्याची प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे. ज्या उमेदवाराचे वय वर्ष 40 पेक्षा जास्त आहे. किंवा ज्यांना परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती पाहिजे असेल अशा उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना 1 (अ) अपलोड करणे बंधनकारक आहे.

मोटार वाहन कायदा, 9988 मधील कलम 8 (3) अन्वये वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 5 (1) अन्वये त्याची अनिवार्यता निश्चित केलेली आहे. त्यानुसार सारथी या संगणकीय प्रणालीत उमेदवाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्रत्यक्ष उपलोड करुन शिकाउ अनुज्ञप्ती प्राप्त करण्याच्या प्रक्रीयेत बदल करण्यात येत आहे.

कार्यक्षेत्रातील एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स यांची एमबीबीएस डिग्री, मेडीकल कौन्सील ऑफ इंडियाचे नोदणी प्रमाणपत्र, क्लिनिकचे किमान चार फोटोग्राफर, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अशा प्रत्येक एमबीबीएस पदवी धारण करणाऱ्या डॉक्टर्स यांना स्वतंत्र युजर आयडी कार्यालयामार्फत देण्यात येईल. संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांनी लॉगीन करुन अर्जदाराची नियमाप्रमाणे आवश्यक शारिरिक तपासणी करुन नमुना 1 (अ) त्यांच्या स्तरावर प्रमाणित करुन ते अपलोड करण्याची कार्यवाही करावी.

ही कार्यप्रणाली सुरु करण्याकरीता कार्यक्षेत्रातील एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स यांनी, त्यांना युजर आयडीकरीता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून युजर आयडी प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाचा मनुका खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे !

Next Post

टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटरचा झाला घटस्फोट ?

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटरचा झाला घटस्फोट ?

टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटरचा झाला घटस्फोट ?

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us