Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वृद्धास घातला ६१ लाखांचा गंडा ; दोघांना दिल्लीतून अटक

Editorial Team by Editorial Team
November 26, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
बहिणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या भावाला अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | विमा कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याची थाप मारून वृद्धास ६१ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांच्या दिल्लीतून सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.  अमितसिंग पिता देवेंद्र प्रकाश सिंग उर्फ अमित शर्मा पिता मुलचंद शर्मा (रा. मोतीराम रोड, मानसरोवर पार्क, शाहदरा नॉर्थ इस्ट दिल्ली) व लखमी चंद पिता राजेश कुमार (जोहरीपूर, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या भामट्यांची नावे आहेत.

विमा कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याची थाप मारून दोघांनी टिकाराम शंकर भोळे (वय ८८, रा. विद्युत कॉलनी) यांना ६१ लाख ७९ हजार ५९३ रुपयांचा गंडा घातला.   भोळे हे निवृत्त कृषी अधिकारी आहेत. २०१७ मध्ये दीपिका शर्मा नावाच्या महिलेने मोबाइलवर भोळे यांच्याशी संपर्क साधून स्टार हेल्थ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. ‘तुमचे एलआयसी कंपनीकडे १ लाख ९५ हजार रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम परत हवी असल्यास मी सांगेन तशी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल’ असे सांगून पत्नीचे आधारकार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो व २४ हजार २७० रुपयांचा धनादेश त्यांच्याकडून पोस्टाने मागवून घेतला. याचप्रमाणे रॅल हेल्थ इन्शुरन्स कंपनीत ४ लाख ७५ हजार रुपये एवढी रक्कम बाकी असल्याचे सांगून ४० हजार रुपये उकळले. वेळोवेळी पैसे देऊनही समोरून आणखी पैशांची मागणी होत असल्यामुळे भोळे त्रासले होते. त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संबंधित बँक अकाउंट, पत्ते यांची तांत्रिक चौकशी केली. यावरून संबंधित भामटे दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे, उपनिरीक्षक अगंत नेमाने, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, पंकज वराडे, दीपक सोनवणे, श्रीकांत चव्हाण, सचिन सोनवणे यांच्या पथकाने १९ नोव्हेंबर रोजी दिल्ली गाठली. पोलिसांनी मिळवलेले भामट्यांचे पत्ते चुकीचे असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक पातळीवर चौकशी करून चार दिवसांत दोघांना ताब्यात घेतले. गुरुवारी दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

अमितला जळगाव पाेलिसांनी दुसऱ्यांदा केली अटक
अमित सिंग याला सन २०२० मध्येदेखील जळगावच्या सायबर पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा तशाच प्रकारचे गुन्हे करण्यास सुरुवात केली असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; पोटच्या मुलीलाच बापानं केलं गर्भवती

Next Post

नाशिक जिल्हा हादरला : भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
नाशिक जिल्हा हादरला : भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

नाशिक जिल्हा हादरला : भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us