Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विषप्राशन केलेल्या ‘त्या’ भूमापकाचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू

Editorial Team by Editorial Team
December 4, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | २३ नोव्हेंबर रोजी एरंडोल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील नियतानदार संजय नामदेव पाटील (वय ५२, रा. चाळीसगाव) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाचा अतिरिक्त ताण दिल्याने विषप्राशन केले होते.मात्र, उपचार सुरू असताना  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. विष घेण्यापूर्वी त्यांनी भूमिअभिलेख अधीक्षकांकडे आत्महत्येस परवानगी द्या असा अर्ज केला होता. त्यात त्यांनी कैफियत मांडली होती.

काय आहे प्रकरण?
मृत संजय पाटील यांचा मुलगा प्रशांत याने दिलेल्या माहितीनुसार, वडील हे एरंडोल येथील भूमापक कार्यालयात नियतानदार पदावर काम करत होते. सन २०१९ पासून वरिष्ठ त्यांच्यावर अतिरिक्त दबाव टाकत होते. रात्री घरी आल्यावरही कार्यालयीन काम करायचे. त्यांना कार्यालयात डाटा एन्ट्रीचे काम देणे अपेक्षित होते. परंतु, अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून मोजणीचे काम करून घेतले. या नंतर डाटा एन्ट्रीचाही लोड दिला. आता जानेवारी महिन्यात बदली होणार या अपेक्षेने ते त्रास सहन करीत होते. परंतु, त्रास असह्य झाल्याने त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी कार्यालयातच विषप्राशन केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कार्यालयातील एकाही अधिकाऱ्याने पाटील यांची चौकशी, विचारपूस केली नाही. आता माझ्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चारही अधिकाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी प्रशांत व त्याचे मामा शांताराम पाटील यांनी केली आहे.

पाटील यांनी आत्महत्या करण्याची परवानगी मिळण्याचा अर्ज केला होता. त्या अर्जात म्हटल्याप्रमाणे आर. व्ही. जाधव, व्ही. एल. सोनवणे, व्ही. एल. पाटील, व ठाकूर या चार अधिकाऱ्यांनी त्यांना छळले होते. त्यामुळे चौघांवर कारवाईची मागणी कुटुंबियांनी केली आहे.

मृत पाटील यांच्या पश्चात मुलगा, पत्नी रजनी, मुलगा प्रशांत, मुलगी अश्विनी व प्रियंका असा परिवार आहे. हे कुटंुब चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथील रहिवासी आहेत. ते चाळीसगाव शहरात राहत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…तर कर्मचाऱ्यांचे वेतन करावे! जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश

Next Post

धक्कादायक : प्रियकराने फिल्मी स्टाईलने काढला प्रेयसीचा काटा

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
धक्कादायक : प्रियकराने फिल्मी स्टाईलने काढला प्रेयसीचा काटा

धक्कादायक : प्रियकराने फिल्मी स्टाईलने काढला प्रेयसीचा काटा

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us