Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यापीठात नाट्यशास्र विभाग सुरु करण्याची कुणाल पवार यांची मागणी

najarkaid by najarkaid
March 12, 2021
in जळगाव
0
विद्यापीठात नाट्यशास्र विभाग सुरु करण्याची कुणाल पवार यांची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे कुणाल पवार यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, विद्यार्थी भावी कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यशास्त्र विभाग विद्यापीठात असणे आवश्यक आहे परंतु तसे आज पर्यंत झालेले नाही. नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्याबाबत कलावंतांनी बऱ्याच वेळा तत्कालीन कुलगुरूंची भेट घेऊन पाठपुरावा केला. अर्ज सुद्धा करण्यात आले त्यावर कुलगुरूंनी निधीचे कारण पुढे करून नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात येऊ शकत नाही, असे सांगून त्याबाबत असमर्थता दाखवली होती.

तरी जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात व पूर्ण खानदेशात विद्यार्थी पदवीधर आहे. त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे.पण विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएट नाट्य विभाग नसल्याने विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करता येत नाही. पर्यायाने नवीन कलावंत आपल्या विद्यापीठ मध्ये तयार होत नाही. तरी विद्यार्थ्यांची मागणी आहे की,येत्या शैक्षणिक वर्षात कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावा, व यासाठी ची तरतूद प्रभारी कुलगुरू यानी करून कलावंतांना न्याय द्यावा. अशी मागणी
अँड कुणाल पवार (सचिव जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस.)
गौरव दिनेश लवंगले
(राष्ट्रवादी जळगाव शहर व जिल्हा अध्यक्ष )(सांस्कृतिक विभाग) यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गो. से.हायस्कूलला जयंती व सत्कार सोहळा संपन्न

Next Post

पाचोरा व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक – आ.किशोर पाटील

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
पाचोरा व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक –  आ.किशोर पाटील

पाचोरा व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक - आ.किशोर पाटील

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us