Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विज्ञान व तंत्रज्ञानाची सांगड घातलेले कृषी प्रदर्शन : पालकमंत्री गुलाबराव पाटील

अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात प्रयोगशील शेतकर्‍यांचा गौरव

najarkaid by najarkaid
November 12, 2022
in Uncategorized
0
विज्ञान व तंत्रज्ञानाची सांगड घातलेले कृषी प्रदर्शन : पालकमंत्री गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  हवामान बदलामुळे शेती करणे अवघड होत असले तरी राज्य शासन प्रत्येक गावात हवामानाचा अंदाज देणारे यंत्र लवकरच बसवणार आहे. जेणेकरून हवामानाबाबत पूर्वसूचना मिळेल तसेच नुकसान झाल्यास गावनिहाय पिक विमा मिळण्यासही मदत होईल. अ‍ॅग्रोवर्ल्डचे कृषी प्रदर्शन म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानाची सांगड घातलेले उत्कृष्ट प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शहरातील एकलव्य क्रीडा संकुल ( एम.जे.कॉलेज कॅम्पस) अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे शुक्रवारपासून (11 नोव्हेंबर) सुरु झालेल्या कृषी प्रदर्शनात प्रयोगशील शेतकरी, शास्त्रज्ञ, महिला शेतकरी, कृषी विभागातील अधिकार्‍यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. माजी आ. अँड जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अँग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
 प्रदर्शन सोमवारी (ता. 14) पर्यंत सुरू असून प्रदर्शनात 250 हून अधिक स्टॉल्स आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसातच तब्बल 50 हजार शेतकऱ्यांनी भेटी दिल्या.
शेतकऱ्यांनी प्रदर्शनातून तंत्रज्ञान समजून घ्यावे
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, की शेतकर्‍यांनाही आता बदलत्या काळानुसार बदलावे लागणार आहे. हवामानात होणार्‍या बदलांमुळे कमी कालावधीचे पीक घेत येते का याचाही विचार करणे गरजेचे झाले आहे असे सांगून अ‍ॅग्रोवर्ल्डच्या प्रदर्शनातून तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, पूर्वा केमटेक, नमो बायोप्लांट्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; दोन सख्या भावांचा महिलेवर आळीपाळीने बलात्कार, सिगारेटचे चटकेही दिले

Next Post

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us