Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विकास कामांच्या पाठीशी उभे रहा – खासदार रक्षाताईं खडसे

najarkaid by najarkaid
October 19, 2019
in जळगाव
0
विकास कामांच्या पाठीशी उभे रहा – खासदार रक्षाताईं खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

  • मुक्ताईनगरात महायुतीच्या महारॅलीला प्रचंड प्रतिसाद – ग्रामस्थांनी केली रोहिणीताई खडसेंवर आशिर्वादाची पुष्पवृष्टी

मुक्ताईनगर – गेल्या ३० वर्षापासून मुक्ताईनगर मतदार संघावर नाथाभाऊंनी प्रत्येक गावात सर्व समाजाला सोबत घेऊन कोट्यावधीची विकास कामे केली असून सामाजिक सलोखा जोपासला आहे. गावागावांत सुखदुःखाचे ऋणानुबंध आहेत. राजकीय मतभेद न ठेवता विकास कामालाच आम्ही प्राधान्य दिले आहे.  गेल्या ५ वर्षापासून मी देखील नाथाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांनाच महत्व दिले आहे. भाजपाने रोहिणीताई खडसेंना अधिकृत उमेदवारी दिली असून त्या भाजप, शिवसेना, रिपाई (आठवले गट), रयत क्रांती संघटना, रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार आहेत.

विकास कामांच्या मुद्यावरच आम्ही मतदारांना आशिर्वाद देण्याचे आवाहन केले असून सर्वांनी विकास कामांच्या पाठीशी उभे राहावे आणि २१ तारखेला अॅड.रोहिणीताई खडसेंना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन महारॅलीप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांनी मतदार तथा शहरवासियांना केले.
आज (दि.19) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी मुक्ताईनगर शहरात महायुतीच्या उमेदवार अॅड.रोहिणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ खासदार रक्षाताई खडसे यांच्या समवेत भाजपा पदाधिकारी, नगर पंचायतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय बांधवांनी महारॅली काढली तसेच कोथळी व सालबर्डी येथे जनआशिर्वाद प्रचाररॅली काढण्यात आली. या महारॅलीला अभूतपूर्व असा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी अॅड. रोहिणीताईवर आशिर्वादाची पुष्पवृष्टी केली, हा विजयीरुपी कौलच मानला जात असून मुक्ताईनगर मतदारसंघात कमळच फुलणार, अशी चर्चा नागरिकांत होती.
यावेळी ठिकठिकाणी बोलताना अ‍ॅड.रोहिणीताईंनी सांगितले की, नाथाभाऊंनी विकासगंगा मुक्‍ताईनगर मतदारसंघात आणली आहे. आता या गंगेचे पात्र विस्तारण्याचे कार्य मला करायचे आहे. गावागावातील संपर्क वाढवायचा असून, नाथाभाऊंनी जे मतदारसंघातील प्रत्येक गावासाठी जे विकासाचे नाते दृढ केले आहे ते वृध्दिंगत करण्याचे कार्य मला करायचे. मतदारसंघातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून जनसंपर्क वाढविण्यासोबतच विकासाची परंपरा जपण्याची मी आपणा सर्वांना ग्वाही देते.
शहरातील विविध भागातून महायुतीची महारॅली निघाली त्याप्रसंगी उमेदवार अॅड.रोहिणीताई खडसे, खासदार रक्षाताई खडसे, रासप जिल्हाध्यक्ष रविंद्र पवार, रिपाई तालुकाध्यक्ष सुधाकर बोदडे, युवक अध्यक्ष विक्रम हिरोळे, भाजपा शहराध्यक्ष मनोज तळेले, जिल्हाचिटणीस राजू माळी, जिल्हाउपाध्यक्ष विलास धायडे, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनिषा पाटील, जि.प.सदस्य निलेश पाटील, जयपाल बोदडे, माजी सरपंच पुष्पताई खेवलकर, नगरसेवक ललित महाजन, डॉ. प्रदिप पाटील, निलेश शिरसाठ, सौ. कुंदा पाटील, संतोष कोळी, शबानाबी आरिफ आझाद, नुसरतबी महबूब खान, बिल्किसबी खान, शमीम अहमद खान, मुकेश वानखेडे, पियुष मोरे, साधना ससाणे, बिलकीसबी बागवान, शे. शकील खाटिक, शे. मस्तान इमाम, अनिल पाटील, प्रविण पाटील, बापू ससाणे, आसिफ बागवान, आरिफ आझाद, आमीन खान, दत्ता जोगी, संजय कोळी, अंकुश पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. महारॅलीत युवक व महिलांची संख्या लक्षणीय होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भर पावसात गुलाबराव पाटलांनी विरोधकांना धो – धो धुतले !

Next Post

माजी आमदार शिरीष चौधरी यांची फैजपूर-यावलची प्रचारफेरी ठरली लक्षवेधी !

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
माजी आमदार शिरीष चौधरी यांची फैजपूर-यावलची प्रचारफेरी ठरली लक्षवेधी !

माजी आमदार शिरीष चौधरी यांची फैजपूर-यावलची प्रचारफेरी ठरली लक्षवेधी !

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us