Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाहनचालकाने ट्रक थेट शहरातील वर्दळी रस्त्यावर घातला अन्… जळगावातील घटना

Editorial Team by Editorial Team
January 17, 2023
in जळगाव
0
वाहनचालकाने ट्रक थेट शहरातील वर्दळी रस्त्यावर घातला अन्… जळगावातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही एक परप्रांतीय वाहन चालक थेट ट्रक घेऊन जळगाव शहरात घुसला. मद्यपान करून वर्दळीच्या ‎रस्त्यावरून ट्रक चालवत तीन ते चार दुचाकीस्वारांना धडक दिली. तसेच एसटी‎ बसलाही कट मारून धाेकादायक ‎परिस्थिती निर्माण करणाऱ्या नवी ‎दिल्लीच्या ट्रक चालकाला पकडून‎ अनेकांनी मारहाण केली. चित्रा‎ चाैक ते काेर्ट चाैका दरम्यानच्या‎ रस्त्यावर ही घटना घडली.‎ ‎ ‎ ‎ ‎

जळगाव शहरातील नवीपेठ परिसरातील विद्या निकेतन महाविद्यालयाजवळ मद्यधुंद ट्रक चालकाने अंधाधुंद पद्धतीने त्याच्या ताब्यातील वाहन चालवीत पुढे चालणाऱ्या बससह पाच दुचाकींना धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. यावेळी नागरीकांनी ट्रकचालकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव शहरातील नवीपेठ भागातील गोलाणी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक दरम्यान असलेल्या विद्या निकेतन महाविद्यालयाजवळून ट्रक क्रमांक (एचएच ३४ एव्ही १४५३) जात होता. या ट्रकवरील चालक यांने मद्य प्राशन केलेले होते. यावेळी त्याने दारूच्या नशेत बस आणि इतर पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले आहे.

हे पण वाचा..

महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे ; थंडीबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला बसणार वीज बिल दरवाढीचा शॉक?

16 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात 23 वर्षीय शिक्षिका झाली वेडी ; मुलासोबत झाली फरार अन्…

.. अन्यथा पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही ; शेतकऱ्यांनो हे काम त्वरित करा

दरम्यान, अश्या परिस्थितीत अपघातावरीन नियंत्रण सुटले असते तर मोठी दुर्घटना घडली असती असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. यावेळी काही सुज्ञ नागरीक व तरुणांच्या सहकार्याने विद्या निकेतन महाविद्यालयाजवळ ट्रक थांबवून मद्यधुंद चालकाचा खाली उतरविले. तसेच ट्रकच्या धडकेमुळे जखमी झालेल्या संतप्त दुचाकीस्वार व इतरांनी ट्रकचालकाला कपडे फाटेपर्यंत चांगलाच चोप दिला व पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. या वेळी वाहतूकीची मोठी कोंडी होवून वाहतूक विस्कळीत झाली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला बसणार वीज बिल दरवाढीचा शॉक?

Next Post

करदात्यांसाठी मोठी बातमी ! एवढ्या उत्पन्नावर फक्त 10% कर लागू होणार, बजेटपूर्वीचे अपडेट जाणून घ्या

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
अर्थसंकल्पापूर्वीची मोठी गोष्ट ; 10 लाखांवर एवढा इन्कम टॅक्स लागणार

करदात्यांसाठी मोठी बातमी ! एवढ्या उत्पन्नावर फक्त 10% कर लागू होणार, बजेटपूर्वीचे अपडेट जाणून घ्या

ताज्या बातम्या

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us