Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वासुदेव नरवाडे पॅनलचे वर्चस्व ; विवरे बु॥ उपसरपंचपदी सौ भाग्यश्री पाटिल यांची निवड

najarkaid by najarkaid
May 6, 2021
in राजकारण
0
वासुदेव नरवाडे पॅनलचे वर्चस्व ; विवरे बु॥ उपसरपंचपदी सौ भाग्यश्री पाटिल यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर (भागवत महाजन)- विवरे बु॥ग्रामपंचायतीच्या निवडणूकीनंतर १२ फेबुवारीला उपसरपंच निवड झाल्यावर महिनाभरातच २६ मार्च रोजी उपसरपंच निलिमा सणंसे यांनी राजीनामा दिला होता .परंतु राजीनामा पत्रावर बनावट सह्या असल्याचा आक्षेप वासुदेव नरवाडे गटाने घेतल्याने राजीनामा नामंजूर झाला.परत उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने मासिक बैठकीत राजीनामा मंजूर झाल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणुक गुरुवार रोजी सरपंच इनुस तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत वासुदेव नरवाडे व जर्नादन पाचपांडे ,ईसमाईल खान गटाच्या सौ भाग्यश्री विकास पाटील यांनी विपीन राणे व शिवाजी पाटिल यांचे गटाचे विनोद मोरे यांचा एकमताने पराभव केल्याने उपसरपंचपदी सौ भाग्यश्री पाटिल यांची निवड बहुमताने करण्यात आली.

निलीमा सणसे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी वासुदेव नरवाडे गटाकडून सौ भाग्यश्री पाटिल यांनी अर्ज भरला होता. तर शिवाजी पाटील, विपीन राणे गटा कडून विनोद मोरे, मनिषा पाचपांडे यांनी अर्ज दाखल केला होता. मनिषा पाचपांडे यांनी माघार घेतल्या नंतर भाग्यश्री पाटील व विनोद मोरे यांच्यात मतदान पद्धतीने निवडणूक झाली. झालेल्या बैठकीत सौ भाग्यश्री पाटिल यांना १५पैकी ८ मते मिळाल्याने त्यांची उपसरपंच पदी ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते यांनी निवड जाहीर केली. या प्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच भाग्यश्री पाटिल यांचा सत्कार करण्यात आला.

या बैठकीला सरपंच इनुस तडवी , उपसरपंच सौ भाग्यश्री पाटील ,ग्रा प सदस्य वासुदेव नरवाडे,सौ नेहा पाचपांडे, युसुफ खाटिक , श्रीमती रेखा गाढे , नौशादबी इस्माईल खान, सौ ज्योती सपकाळ, दिपक राणे, सौ पुनम बोंडे, मनिषा पाचपांडे, विनोद मोरे , विपीन राणे , शिवाजी पाटिल, निलिमा सनंसे, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते उपस्थित होते.

गेल्या तीन महिन्यात व्यक्तीगत विरोधा शिवाय एकही काम मार्गी लागले नाही. म्हणून निवडणूकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेसाठी माजी सरपंच तथा पॅनलप्रमुख वासुदेव नरवाडे या अनुभवी नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे गटात सहभागी झाली. या ठिकाणी काम करण्यासाठी संधी आहे. उपसरपंचपदी माझी निवड करून विकास कामे करण्यासाठी संधी निर्माण करुन दिल्याने विरोध तथा भेदभाव न करता गावाचा सर्वांगीण विकास करणार आहे. पती विकास पाटिल यांच्या जनसंपर्क व काम करण्याच्या हातोडीने अटीतटीच्या लढतीत जिंकून आली. संधीचे सोनं करुन सर्वांगीण विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच सौ भाग्यश्री पाटिल यांनी ‘नजरकैद ‘ शी बोलतांना सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज दिवसभरात ८५८ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १६ बधितांचा मृत्यू…

Next Post

आमदार निवास ‘मनोरा’ पुनर्बांधणीसाठी ९०० कोटींचे टेंडर ; विरोधकांची टीका

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
आमदार निवास ‘मनोरा’ पुनर्बांधणीसाठी ९०० कोटींचे टेंडर ; विरोधकांची टीका

आमदार निवास 'मनोरा' पुनर्बांधणीसाठी ९०० कोटींचे टेंडर ; विरोधकांची टीका

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us