Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाघूर धरण उपविभाग कार्यालय कुलूप बंद ! 

najarkaid by najarkaid
July 24, 2019
in जळगाव
0
वाघूर धरण उपविभाग कार्यालय कुलूप बंद ! 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – नशिराबाद येथील वाघूर धारण उपविभाग क्र.३ कार्यालय आज दिनांक २४ जुलै २०१९ रोजी  कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी चक्क कुलूप लावून बंद ठेवण्याची खळबळ जनक घटना उघडकीसआली  आहे.या कार्यालयात एकही कर्मचारी,अधिकारी हजर नसल्याने हे कार्यालय वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. तर यामुळे गतिमान प्रशासनाचे वाभाडे निघणारे वास्तव समोर आले आहे. 

याबाबत सविस्तर असे कि,वाघूर धरण विभाग,जळगाव कार्यालय अंतर्गत येणारे वाघूर धारण उपविभाग क्र.३ ,नशिराबाद ता.जळगाव या कार्यालयास आज नजरकैद चमूने भेट दिली असता या कार्यालयाला चक्क कुलूप लावलेले आढळून आले .या कार्यालयात व कार्यालयाच्या परिसरात एकही कर्मचारी हजर नसल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला.याबाबत कार्यकारी अभियंता श्री.वराडे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले कि,संबंधित अधिकारी साईट वर गेले असतील तसेच या ठिकाणी कर्मचारी स्टाफ कमी आहे असे सांगून संबंधित अधिकारी सहाय्य्क अभियंता विनोद पाटील यांना आपल्याशी संपर्क करायला लावतो असे सांगून वेळ मारून नेली.त्यानंतर सहाय्य्क अभियंता विनोद पाटील यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले कि,मी कामानिमित्त साईटवर आलो आहे.कर्मचारी स्टाफ कमी असल्याने आज कार्यालय बंद असल्याची कबुली त्यांनी दिली.एकूणच या कार्यालयात बेजबाबदार अधिकारी कर्मचारी असतांना वरिष्ठ अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी यांना या बाबी कशा दिसत नाही.सदर कार्यालयात अधिकारी कर्मचारी महिन्यातून कधीतरी येत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांकडून समजले.याबाबत वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वा…रे… तपासणी अधिकारी…तुझी पण रेशन दुकानात भागीदारी…तरी पण हप्ते खोरी !

Next Post

अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांना ३%निधी वाटप

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांना ३%निधी वाटप

अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांना ३%निधी वाटप

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us