Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वहिनीसोबत दीराला ठेवायचे होते शारिरीक संबंध ; विरोध करताच केलं हादरवून सोडणारं कृत्य

Editorial Team by Editorial Team
January 11, 2023
in राष्ट्रीय
0
बोदवड हादरले : पती चारीत्र्यावर वारंवार संशय घेत होता, नंतर कंटाळलेल्या पतीने जे केलं ते धक्कादायचं..
ADVERTISEMENT

Spread the love

पुलवामा : देशात महिलांवर होणारे अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. एका नराधम दीराने आपल्याच वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या कृत्याला विरोध केला असता, त्याने वहिनीची गळा दाबून हत्या केली. असून शबाना (वय २९ वर्ष) असं मृत महिलेचं नाव असून जुबेर (वय २१ वर्ष) असं नराधम  दीराचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ४८ तासांत तपासाची चक्रे फिरवत नराधम दीराला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत महिलेचा पती हा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. त्यावेळी घरात फक्त मृत महिला आणि तिचा दीर आरोपी जुबेर हे दोघेच होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुबेर याची मृत शबाना हिच्यावर वाईट नजर होती.

मंगळवारी (१० जानेवारी) घरात कुणी नसल्याची संधी साधून त्याने वहिनीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला वहिनीने विरोध केला असता, आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, हत्येनंतर आरोपीने वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला.

दरम्यान, हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर आरोपीने घरातून पळ काढला. सकाळ होऊन सुद्धा घरातून कुणीच बाहेर न आल्याने शेजारील महिलेने दार ठोठावले. मात्र, कुणी प्रतिसाद देत नसल्याने तिने खिडकीतून डोकावून बघितले असता, हा प्रकार उघडकीस आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव गारठला ! तब्बल 12 वर्षांनी शहरात सर्वांत कमी तापमानाची नोंद

Next Post

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा ; दिला ‘हा’ मोठा निर्णय

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा ; दिला ‘हा’ मोठा निर्णय

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा ; दिला 'हा' मोठा निर्णय

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us