Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वडिलांशी गप्पा मारत असताना आला हृदयविकाराचा झटका अन्.. मृत्यूचा लाइव्ह Video समोर

Editorial Team by Editorial Team
March 24, 2023
in राष्ट्रीय
0
वडिलांशी गप्पा मारत असताना आला हृदयविकाराचा झटका अन्.. मृत्यूचा लाइव्ह Video समोर
ADVERTISEMENT

Spread the love

सायलेंट किलर हार्ट अटॅक रोज कुणाला तरी आपला बळी बनवत आहे. यासंदर्भातील अनेक धडकी भरवणारे व्हिडिओ इंटरनेटवर समोर आले आहेत. अशातच दमण दीवमधील हॉटेलच्या बाहेरूनही असाच धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे दमण हॉटेल परिसरात स्कूटीवर बसलेला एक व्यक्ती आपल्या वडिलांशी बोलत असताना स्कूटीवरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.

एक व्यक्ती दुचाकीवर बसून आपल्या वडिलांसोबत गप्पा मारत होता. तेव्हा बोलता-बोलता तो अचानक दुचाकीसह जमिनीवर कोसळला. वडिलांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्यापूर्वीच या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या घटना समोर येत आहेत.

केंद्रशासित प्रदेश दमणमध्येही अशीच एक घटना घडली आहे.#Gujarat #HeartAttack #ViralVideo pic.twitter.com/MAxp67aQm8

— Satish Daud Patil (@Satish_Daud) March 24, 2023

या थरारक घटनेचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. दीपक भंडारी (वय ५२ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दीपक यांच्या अचानक निघून जाण्याने भंडारी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात भरती

Next Post

जळगाव जिल्हा पुन्हा हादरला; वयोवृद्धाची गळा चिरून हत्या

Related Posts

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post
अरे बापरे.. खजिन्यासाठी कुटुंबीयच देत होते पोटच्या मुलीचा बळी, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

जळगाव जिल्हा पुन्हा हादरला; वयोवृद्धाची गळा चिरून हत्या

ताज्या बातम्या

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us