Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडी ; भडगाव शहर व तालुका निवडीच्या मुलाखतीची निवड चाचणी संपन्न

najarkaid by najarkaid
September 1, 2021
in जळगाव
0
वंचित बहुजन आघाडी ; भडगाव शहर व तालुका निवडीच्या मुलाखतीची निवड चाचणी संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव,(प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी तर्फे भडगाव शहर व तालुका निवडीच्या मुलाखतीची निवड चाचणी येथील नारायण मंगल कार्यालयात पक्षाचे आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.

वंचित बहुजन आघाडी तर्फे आज 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता ईच्छुंक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद इंगळे,वैभव शिरतुरे जिल्हा महासचिव, जितेंद्र केदार युवा जिल्हा अध्यक्ष, हे व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद इंगळे यांचा सत्कार माजी तालुका अध्यक्ष आण्णा मोरे यांनी केला तर सुत्र संचालन सिध्दार्थ सोनवणे माजी तालुका उपाध्यक्ष यांनी केले यावेळी हरीश मोरे, सुनिल टेलर, मच्छिंद्र मोरे,चेतन कोळी,संजय त्रिभुवने,बबलु शिरसाठ,गौतम शिरसाठ,विकास भालेराव,भुरा मोरे,अशोक पाटील,उमेश पाटील,सनी निकम,पाचोरा माजी ता.अध्यक्ष लोंढे,माजी ता.भडगाव राजु सोनवणे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत

Next Post

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us