Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकमान्य टिळक-नागपूर विशेष विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय

najarkaid by najarkaid
September 11, 2019
in जळगाव
0
लोकमान्य टिळक-नागपूर विशेष विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – मध्य रेल्वेने अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक ते नागपूर (एकेरी)दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमान्य टिळक ते नागपूर (एकेरी)गाडी क्रमांक 02021 डाऊन सुपर फास्ट विशेष रेल्वे गाडी लोकमान्य टिळकहून दि. 15 सप्टेंबर रविवार रोजी 3-50वाजता सुटेल व नागपूरला सोमवारी 6-30 वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा या स्थानकांवर ही गाडी थांबेल. या गाडीला 15 द्वितीय शयनयान व 2 सर्वसाधारण डबे राहणार असून या गाडीचे आरक्षण 12 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. प्रवाश्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओझरखेडा धरणात पोहोचले पाणी

Next Post

मेहुणबारे येथे भव्य नेत्ररोग शिबिरात 178 रुग्णांची नेत्र तपासणी

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
मेहुणबारे येथे भव्य नेत्ररोग शिबिरात 178 रुग्णांची नेत्र तपासणी

मेहुणबारे येथे भव्य नेत्ररोग शिबिरात 178 रुग्णांची नेत्र तपासणी

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us