Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लॉजमध्ये प्रेमीयुगुलाचा रक्तरंजित थरार ; ती जिवाच्या आकांताने खोलीतून बाहेर पडली…

najarkaid by najarkaid
April 4, 2023
in Uncategorized
0
लॉजमध्ये प्रेमीयुगुलाचा रक्तरंजित थरार ; ती जिवाच्या आकांताने खोलीतून बाहेर पडली…
ADVERTISEMENT

Spread the love

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे…निमित्त होते बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे… वाढदिवस असल्याने दोघं एका लॉजवर आले आणि तिने कधी मनात विचारही केला नसेल असं घडलं…चल, तुला गिफ्ट हवंय ना? आणले आहे. पण , त्यासाठी डोळे बंद कर, पट्टी बांध अन् ओळख गिफ्ट ते काय, असे म्हणत माथेफिरू प्रियकराने प्रेयसीने डोळे बंद करताच घात केला आणि चाकूने गळा चिरला. ती जिवाच्या आकांताने खोलीतून बाहेर पडली तर इकडे त्याने देखील स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

लॉजमध्ये प्रेमीयुगुलाचा रक्तरंजित थरार…

अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यातील एका लॉजमध्ये सोमवारी दुपारी हा रक्तरंजित थरार घडला. त्या प्रेमीयुगुलाला अत्यवस्थेत रुग्णालयात हलविण्यात आले असून त्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संकेत दिनेश मांडवकर (२२, रा. आमनेर, ता. वरुड) असे त्या प्रियकराचे नाव आहे. जखमी १९ वर्षीय युवती काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून दोघांचे प्रेमसूत जुळले.

दोघांनीही गिफ्ट आणले होते….

आरोपी संकेत हा अचलपूर येथे वर्षभरापासून महावितरण कंपनीत अॅप्रेंटिसशिप करत होता. तर त्याची प्रेयसी अमरावती येथील एका महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. १९ मार्चला संकेतचा वाढदिवस होता. मात्र, वाढदिवशी दोघांची भेट झाली नाही म्हणून ते दोघं सोमवारी भेटले तिने संकेतसाठी शर्ट, तर त्याने तिच्यासाठी अंगठी भेट म्हणून आणली होती.

दोघात तिसरा आल्याचा संशय …

त्यादोंघांच्या प्रेमात तिसरा आल्याची कुणकुण संकेतला लागली म्हणून त्याने तिला सोमवारी अमरावतीहून परतवाड्याला बोलावून घेतले. लॉजमध्ये तिच्या डोळ्यांवर त्याने पट्टी बांधली आणि चाकूने तिच्यावर सपासप वार केले. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरातील ‘या’ भागात मंगळवारी पाणीपुरवठा होणार नाही, तुमच्या भागात पाणी केव्हा येईल,संपूर्ण वेळापत्रक पहा…

Next Post

सरकारकडून मिळणाऱ्या रेशनबाबत धक्कादायक खुलासा, वास्तव जाणून तुम्हीही व्हाल थक्क

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
अरे वा.. शिधापत्रिकाधारकांना मिळणार 2500 रुपये, तुम्हाला मिळेल का?

सरकारकडून मिळणाऱ्या रेशनबाबत धक्कादायक खुलासा, वास्तव जाणून तुम्हीही व्हाल थक्क

ताज्या बातम्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us