Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘लिव्ह-इन’चा वाद ! तरुणीच्या कुटुंबीयांनी गाठलं थेट तरुणाचं घरं… वाचा नंतर काय घडलं ?

mugdha by mugdha
January 16, 2024
in क्राईम डायरी
0
‘लिव्ह-इन’चा वाद ! तरुणीच्या कुटुंबीयांनी गाठलं थेट तरुणाचं घरं… वाचा नंतर काय घडलं ?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : एकाच जातीचे तरुण-तरुणी ‘लिव्ह-इन’ मध्ये राहत असल्याच्या वादातून तरूणाच्या कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आली. यावल तालुक्यातील एका गावात ही घाना घडलीय. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात एकाच जातीचे तरुण- तरुणी मागील चार महिन्यांपासून ‘लिव्ह ईन’ मध्ये राहत होते. यामुळे संतप्त झालेल्या तरुणीच्या कुटुंबियांनी तरुणाच्या घरात घुसून दोन जणांना जबर मारहाण केली. ही घटना १५ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

शिवाय घरातील सुमारे पन्नास हजार रूपये किमतीच्या मौल्यवान वस्तुची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या कुंटुब्यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Spread the love
Tags: लिव्ह-इन शिप
ADVERTISEMENT
Previous Post

बंद करण्यात आलेले लोकशाही चॅनल तात्काळ सुरू करा – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसिलदार यांना निवेदन

Next Post

मुलाच्या मानेवर ठेवलेला चाकू, 20 लाखांची रक्कम अन् 8 तोळे सोने घेऊन फरार

Related Posts

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Breking news in jalgaon

Crime news : ‘तू मला आवडतेस’,वाहिनी सोबत दीराने केली अश्लील छेडछाड!

July 31, 2025
Next Post
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !

मुलाच्या मानेवर ठेवलेला चाकू, 20 लाखांची रक्कम अन् 8 तोळे सोने घेऊन फरार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us