Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाचेची मागणी भोवली ! उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
June 10, 2021
in क्राईम डायरी
0
लाचेची मागणी भोवली ! उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : वाळू वाहनावर करवाई न करण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना वरणगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह एका कर्मचाऱ्याला जळगाव एसीबीच्या पथकाने आज गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. वरणगाव पोलीस हद्दीत वाळूची वाहतूक करतांना पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी (वय-५६) रा. भिरूड कॉलनी जळगाव आणि गणेश महादेव शेळके (वय-३१) रा. पोलीस वसाहत वरणगाव यांनी कारवाई केली. कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पोउनि सुनिल वाणी यांनी १० हजाराची लाचेची मागणी केली. आज दुपारी ११ वाजेच्या सुमारास गणेश शेळके हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारकडून १० हजार रूपयांची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दोघांवर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली ही कारवाई

पोलीस उपअधिक्षक सतिष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजोग बच्छाव, पो.नि. लोधी, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, नासिर देशमुख, इश्वर धनगर, प्रदीप पोळ, महेश सोमवंशी यांनी ही कारवाई केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने घेतला महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी- अमोल शिंदे

Next Post

१२ वी उत्तीर्णांना संधी ; राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये 400 जागांसाठी भरती

Related Posts

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
Next Post
१२ वी उत्तीर्णांना संधी ; राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये 400 जागांसाठी भरती

१२ वी उत्तीर्णांना संधी ; राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये 400 जागांसाठी भरती

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us