Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नासाठी जीवेठार मारण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
December 5, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील नायगाव येथील २२ वर्षीय तरुणीसोबत ओळखीचा गैरफायदा घेत लग्नासाठी ठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शिरसोली येथील एका तरुणाविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. शांताराम श्रावण ठाकूर असे या तरुणाचे नाव आहे.

नायगाव येथील रहिवासी तरुणी ही जळगाव येथे शिक्षणासाठी नातेवाइकांकडे सन २०१८ पासून होती. तेथे तिची ओळख शिरसोली (ता.जळगाव) येथील शांताराम श्रावण ठाकूर या तरुणासोबत झाली. शांताराम हा जुलै २०१८ पासून ते २७ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सदरील तरुणीशी जवळीक साधत होता. तरुणी जळगाव येथे क्लासेसला जात येत असताना तिच्यासोबत ओळख करत नंतर नायगाव येथील घरी देखील ये-जा केली. नुकतेच २७ नोव्हेंबरला तरुणीच्या घरी जाऊन माझ्याशी लग्न कर, अशी मागणी केली.

लग्न न केल्यास तरुणी व तिच्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. यावेळी घाबरलेल्या तरुणीने कुटुंबीयांची चर्चा केली व शनिवारी यावल पोलिसांत शांताराम ठाकूर याच्याविरुद्ध विनयभंग, ठार मारण्याची धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहायक फौजदार विजय पाचपोळे हे करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

4 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवा ‘हा’ Samsung चा स्मार्टफोन, कसे ते जाणून घ्या?

Next Post

ओमिक्रॉनचं संकट : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
ओमिक्रॉनचं संकट : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

ओमिक्रॉनचं संकट : राज्यातील 'या' जिल्ह्यात जमावबंदी लागू

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us