Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेमडीसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात सुरळीत पुरवठा करण्याची रयत सेनेची मागणी

najarkaid live by najarkaid live
April 12, 2021
in जळगाव
0
रेमडीसिविर  इंजेक्शनचा जिल्ह्यात सुरळीत पुरवठा करण्याची  रयत सेनेची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – जिल्ह्यासह तालुक्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणावर आहेत महात्मा फुले ट्रामा केअर सेंटर मध्ये रुग्णांची संख्या वाढली असून खासगी रुग्णालयात देखील बेड उपलब्ध होत नाहीत आजमितीला चाळीसगाव मध्ये नऊ कोवीड केअर सेंटर हॉस्पिटल असून त्यात मोठ्या प्रमाणात कोरणा रुग्ण दाखल होत आहे .कोरोनाचा तीव्र उद्रेक असताना शासन दरबारी देखील सर्व हॉस्पिटल चालकांनी रेमडीसिविर इंजेक्शन मिळावे म्हणून पाठपुरावा केला असतानाही रेमडीसिविरचा पुरवठा होत नसल्याने हॉस्पिटल चालक देखील मोठ्या समस्येने ग्रासले आहे.

कोवीड केअर सेंटरला रेमडीसिविर इंजेक्शन चा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात जिल्हाधिकारी किंवा औषध निरीक्षकांकडून रेमडीसिविरचा पुरवठा होत नसल्याने. कोरणा रूग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने जिल्ह्यासह चाळीसगाव तालुक्यात रेमडीसिविर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा करण्याची जिल्हाधिकार्यांकडे द्वारा तहसिलदार यांना निवेदनाद्वारे रयत सेनेने मागणी केली आहे.

रेमडीसिविर इंजेक्शनची साठेबाजी करून चढ्या भावाने रेमडीसिविर इंजेक्शन विक्री होत असल्याचे चित्र आहे. साठेबाजी करून रेमडीसिविर इंजेक्शन विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई का करण्यात येत नाही.

कोवीड केअर सेंटर हॉस्पिटल चालकाने औषध निरीक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर तीनशे ते साडेतीनशे रेमडीसिविर चाळीसगाव येथे पुरवठा केल्या जात असल्याचे सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात प्रत्येक हॉस्पिटल मध्ये रेमडीसिविर कमी पुरावठा केल्या जात आहे.

मग राहिलेले रेमडीसिविर जाते कुठे.संबंधित अधिकारी जर रेमडीसिविरचा पुरवठा सुरळीत होत असल्याचा दावा करत असेल तर कोरणा रुग्णांना वेळेवर रेमडीसिविर का मिळत नाही.कोरणा रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडीसिविर मिळावे म्हणून मेडिकलच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे .मात्र कुठेच रेमडीसिविर मिळत नसल्याने कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

जळगाव जिल्हाधिकारी व औषध निरीक्षकांचे प्रत्यक्ष जबादारी असताना मात्र जिल्ह्यात रेमडीसिविर वेळेवर मिळत नसल्याने कोरणा रुग्णांच्या नातेवाईकांनामध्ये त्यांच्या विरोधात तीव्र नाराजी आहे.जळगाव जिल्ह्यात इंजेक्शनचा प्रचंड प्रमाणात साठेबाजी करून चढ्या भावाने रेमडीसिविर विक्री होत आहे. काळाबाजारात रेमडीसिविर विक्री करणाऱ्याना शासनाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी.

चाळीसगाव सह जळगाव जिल्ह्यात सुरळीत रेमडीसिविर चा पुरवठा न झाल्यास रयत सेना जिल्हाभर तीव्र आंदोलन करेल या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जिल्हाधिकारी जळगाव व औषध निरीक्षक जबाबदार राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना द्वारा तहसिलदार यांच्या मार्फत रयत सेनेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,जिल्हाध्यक्ष संजय कापसे ,विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, शहराध्यक्ष सचिन नागमोती, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, छोटू अहिरे ,दीपक देशमुख यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्रीमती विमल पांडुरंग लोंढे यांचं निधन

Next Post

यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय कडुन वनरक्षकांवर गोळीबार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय कडुन वनरक्षकांवर गोळीबार

यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय कडुन वनरक्षकांवर गोळीबार

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us